शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 19 डिसेंबर 2021; आर्थिक आवक चांगली राहिल, 'सिंह' राशीला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 07:42 IST

Todays Horoscope 19 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहिल. दूरचे प्रवास करावे लागतील, अधिक आवक चांगली राहिल. जाणकारांचा सल्ला घ्या, आर्थिक व्यवहार सांभाळून करा.  

वृषभ - आर्थिक भरभराट होईल, विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. महत्त्वाचे निरोप येतील, प्रगती होईल. हितशत्रूंपासून सावध राहा, रागाच्या भरात कोणाचा अपमान करू नका. मानसन्मान नावलौकिक वाढेल. 

मिथुन - भागिदारी व्यवसायात यश मिळेल, जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. क्रोधाला आवर घातला पाहिजे, नोकरीत हितशत्रू डोकं वर काढतील. काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागेल, धावपळ होईल. बदलीची शक्यता आहे. 

कर्क - भाग्याची साथ राहिल, कायदेशीर कामात यश मिळेल. अभ्यासात यश मिळेल. प्रसिद्धी नावलौकिक वाढेल, मुलांना अपेक्षित संधी मिळतील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार मिळतील. प्रवासाचे योग येतील, आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह - नोकरीत तुमचे वर्चस्व राहिल. मात्र, वादाचा प्रसंग उभा राहू शकतो. मुलांना यश मिळेल, घरात किरकोळ वाद होतील. महत्त्वाच्या कामात अडथळे येतील, थोडा संयम ठेवलेला बरा. किरकोळ कारणावरुन कुरबूर होईल, प्रवासात दगदग होईल. 

कन्या - जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल, नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. तुमच्या मुत्सदीपणामुळे कामे होतील. व्यवसायात विक्री चांगली राहिल, वाद घालू नका. घरात खेळीमेळीचे वातावरण राहिल. पोटाला त्रास होईल, असे खाऊ नका. 

तूळ - व्यवसायात विक्री चांगली होईल, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या प्रवासात दगदग होईल. घरात आनंदी वातावरण राहिल. मुलांकडे लक्ष द्या. 

वृश्चिक - आर्थिक आवक चांगली राहिल. विविध प्रकारचे लाभ होतील, वादविवाद होतील. क्रोधाला आवर घातला पाहिजे, मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. घरात आनंदी वातावरण राहिल. 

धनु -  जोडीदाराशी मधूर संबंध राहतील. महत्त्वाच्या कामात जोडीदाराचे मत विचारात घ्या. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहिल, अनेक कामात यश मिळेल. व्यवसायात गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. घरी पाहुणे येतील. 

मकर - व्यवसायात विक्री चांगल होईल. जवळचे प्रवास होतील, वाहनसूख मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहिल. आर्थिक आवक चांगली राहिल. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. 

कुंभ - आर्थिक आवक मनासारखी राहिल, योग्य सल्ला मिळेल. आत्मविश्वास वाढेल, त्यामुळे नोकरीत तुमचा प्रभाव पडेल. थोडे वाद होऊ शकतात. जीवनसाथीशी वाद टाळा. मुलांना अपेक्षीत यश मिळेल. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल, भेटीगाठी होतील. 

मीन - जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. भेटवस्तू मिळेल, मन प्रसन्न राहिल. कामात उत्साह राहिल. पैशाचा ओघ चांगला राहिल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहिल, कायदेशीर कामे मार्गी लागतील.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१