शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - १ जानेवारी २०२२; 'या' राशीच्या लोकांची आर्थिक आवक चांगली राहील, जुनी येणी वसूल होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 07:33 IST

Todays Horoscope 1 January 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष – नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. महत्त्वाच्या कामांना सूर्यास्तानंतर गती मिळेल. काहींना आकल्पिकुणे घनप्राप्ती होईल. जुनी येणी वसूल होतील. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. भेटवस्तू मिळतील. प्रवासाचे नियोजन नीट केले पाहिजे. 

वृषभ – नवीन वर्षात तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील ही शुभकामना. दिवसभर कामाचा उत्साह राहील. महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत पूर्ण करा. जोडीदाराची चांगली साथ राहील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. कुणावरही लगेच भरवसा टाकू नका.

मिथुन – नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे जावो हीच शुभेच्छा. महत्त्वाच्या कामात सूर्यास्तानंतर यश मिळेल. तोपर्यंत कामाचे नियोजन करा. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. मित्र, सहकारी यांची साथ मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

कर्क – नवीन वर्षात सर्व कामे मार्गी लागतील अशा शुभेच्छा. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मात्र दिरंगाई करू नका. वेळच्या वेळी कामे होतील याकडे लक्ष द्या. जवळचे प्रवास होतील. प्रवासात दगदग होऊ शकते. खाणे-पिणे सांभाळा. 

सिंह – तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा नवीन वर्षात पूर्ण होतील ही शुभेच्छा. लोकांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत नवी जबाबदारी घ्यावी लागेल. कामाचा ताण राहील. मात्र त्यातून फायदा होईल. भेटवस्तू मिळतील. प्रेमात यश मिळेल. 

कन्या – नवीन वर्षात तुमची खुप प्रगती होईल, अशा शुभेच्छा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. त्यात आपल्याला फायदा होईल. घरी पाहुणे येतील. आनंदी व उत्साही वातावरण राहील. प्रवास घडेल. व्यवसायात भरभराट होईल.

तूळ – नवीन वर्षात गगनाला गवसणी घालणारे यश मिळेल अशा शुभेच्छा. आर्थिक आवक चांगली राहील. विवध मार्गांनी भरभराट होील. व्यवसायात भरभराट होईल. विक्री चांगली राहील. प्रवासाचे योग येईल. खाण्या-पिण्याची लयलूट राहील.

वृश्चिक – नवीन वर्ष तुमच्यासाठी प्रगतीचे दालन खुले करणारे ठरो हीच शुभेच्छा. आर्थिक आवक मनासारखी राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मन प्रसन्न राहील. अडचणी दूर होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. घरात थोडे गैरसमज होतील.

धनू – नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे प्रगतीदायक ठरो हीच शुभेच्छा. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल. विवाहेच्छुकांना आनंदाची बातमी कळेल. घरी पाहुणे येतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. महत्त्वाचे काम संयम ठेवून केल्यास यश मिळेल.

मकर – नवीन वर्षांत आपले सगळे संकल्प सिद्धीस जातील अशा शुभेच्छा. आर्थिक आवक चांगली राहील. अकल्पितपणे धनप्राप्ती होईल. जुनी येणी वसूल होतील. महागड्या चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. विविध कामात यश मिळेल.

कुंभ – नवीन वर्ष आनंदाचे आणि सुख समृद्धीचे जावो हीच शुभेच्छा. अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक आवक चांगली राहील. मनासारखी कामे होतील. भेटवस्तू मिळतील. आवडत्या माणसांचा सहवास लाभेल. 

मीन – नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे व सुख समृद्धीचे जावो हीच शुभेच्छा. नशिबाची अनुकूलता राहील. चांगले प्रवास होतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. अचानक चांगली संधी मिळेल. घरी पाहुणे येतील. मुलांना अपेक्षित यश मिळेल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष