शनि ग्रहाशी संबंध आला की भीती वाटणे स्वाभाविक आहे. कारण शनी देव हे इतर ग्रहांच्या तुलनेत कडक शिस्तीचे शिक्षक आहेत. त्यांची दृष्टी ज्यांच्यावर असते त्यांच्याकडून चुकीची वागणूक घडली असता त्यांना त्वरित शिक्षा मिळते. म्हणून ते राशीला आले की लोक शिस्तीने ...