Holi 2025: राहू केतुचे नक्षत्र स्थलांतर होळीच्या काळात होणार आहेत. हे दोन्ही ग्रह वाईट प्रभावाचे असल्यामुळे यांचे अस्तित्त्वही नकारात्मक परिणाम देतात. त्यांच्या स्थित्यंतराचा प्रभाव पडून सण उत्सवाच्या वेळी चार राशींच्या रंगाचा बेरंग होण्याची शक्यता ज ...
March Astro 2025: मार्च महिन्यात एक अतिशय प्रभावशाली लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. ज्यामुळे पाच राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ आणि करिअरमध्ये प्रगती होईल. त्या भाग्यशाली राशी जाणून घेऊ. ...
Maha Shivratri 2025: देवाधिदेव महादेव हे भोळे सांब म्हणूनही ओळखले जातात. कोणाही भक्ताने निस्सिम मनाने त्यांचा धावा केला, तर ते प्रसन्न होतात असा आजवरचा त्यांचा लौकीक आहे. त्यासंदर्भात अनेक पौराणिक कथाही आपल्याला वाचायला मिळतात. म्हणूनच अनेक भाविक इच् ...
Shukra Vakri 2025: अकाउंट वाल्यांना 'मार्च एंडिंग'चे टेन्शन असते, नव्हे तर त्यांनीच हा शब्द प्रचलित केला आहे. वर्षभराची सगळी जमाबाकी त्यांना मार्च अखेरपर्यंत नोंदवायची असते. त्यांच्यासाठी हा ताणतणावाचा महिना असतोच, पण ज्योतिष शास्त्रानुसार पुढील सहा ...
Valentines Day 2025: इतर नात्यांच्या तुलनेत जोडीदाराशी नाते जास्त जवळचे असते. या नात्यात आपुलकी, जवळीक, प्रेम आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे विश्वास असेल तर उपयोग. तो असेल तर नाते परिपूर्ण होते. टिकते आणि मुरते. अर्थात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्य ...
Valentine's Day 2025:जोड्या जुळवा, हा शालेय जीवनातील हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा होता, तोच प्रश्न जोडीदार निवडताना फारच अवघड वाटू लागतो. गुणमिलन आणि मनोमिलन हे दोन्ही झाले तरच संसार सुखाचा होतो. आयुष्याचा हा अवघड प्रश्न ...
Ravi Gochar 2025: ग्रहांचा राजा सूर्य सध्या मकर राशीत असून आता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये शनि आणि सूर्याचा संयोग निर्माण होईल. वास्तविक पाहता हे पिता पुत्र असूनही त्यांचे परस्परांशी पटत नाही. त्यामुळे त्यांना शत्रू ग्रह म्हटले ...
Guru Margi 2025: ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु हा एक शुभ ग्रह आहे जो अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ प्रभाव आणतो. गुरुचे स्थित्यंतर अतिशय शुभ चिन्ह आहे. ज्यामुळे अनेक राशींचे अच्छे दिन येणार आहेत. कोणाला धनलाभ तर कोणाला व्यवसायात भरभराट अनुभवता येणा ...