Sankashti Chaturthi 2023: प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो असे म्हणतात. त्यात प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली तर दुधात साखरच. त्यादृष्टीने ज्योतिष शास्त्र दर दिवशी, दर आठवड्याला राशी भविष्य सांगून आशेचा किरण देत असते. ८ मे रोजी संकष्ट चतुर्थी आहे. ...
Vaishakh Purnima 2023: यंदा वैशाख पौर्णिमा ५ मे रोजी येत आहे. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू ...
Astro Tips: राशीनुसार भविष्य आपण ऐकतो, वाचतो, त्याचप्रमाणे आहारही राशीनुसार घेतला तर लाभ होतो असे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात; वाचा तुमच्या राशीचा आहार! ...
Surya Gochar 2023: १४ एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. त्यालाच मेष संक्रात असेही म्हटले जाईल. या राशीत सूर्याला राहूची साथ असल्याने सूर्यग्रहण होईल. परंतु मेष राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे १४ एप्रिलपासून मेष राशीमध्ये बुधादित्य योग ...