शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

राशीभविष्य - ०८ सप्टेंबर २०२१: कुंभ राशीतील व्यक्तींनी वाणीवर संयम ठेवा, संघर्ष टाळा; खर्च वाढल्याने धन संकट येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 07:40 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल दिवस आहे. श्रीगणेश सांगतात की आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर दिवस आहे. शारीरिक आणि मानसिक उत्साह आज अनुभवाल. आणखी वाचा

वृषभ - आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन तुम्हाला फायदा देईल तसेच मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभकार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन- लेखन या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. आणखी वाचा

मिथुन - द्विधा अवस्थेतील आपले मन महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा तुमच्या दृढतेला कमजोर करेल. आणखी वाचा

कर्क - शारीरिक आणि मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र- स्नेहीजन यांच्या भेटी होतील. मित्रांकडून लाभ होईल. शुभ कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

सिंह -  कुटुंबियासमवेत सुख शांती मध्ये दिवस घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्रीमित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र आणि स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य आणि मधुरवाणी यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इ. प्राप्ती होईल.  आणखी वाचा

तूळ –  आज थोडा सुद्धा असंयम व अनैतिक व्यवहार तुम्हाला अडचणीत आणेल. दुर्घटनेपासून सावध राहा. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही.  आणखी वाचा

वृश्चिक - नोकरी धंद्यात व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांबरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. पुत्र किंवा पत्नीकडून लाभ होईल. आणखी वाचा

धनु -शुभफलदायक दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थी जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता आणि वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. आणखी वाचा

मकर - अनुकूलता प्रतिकूलता असा संमिश्र फलदायक दिवस राहील. बौद्धिक कार्य आणि व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. आणखी वाचा

कुंभ- अनैतिक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा. त्यामुळे पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती आणि वस्तू याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने धन संकट येईल. आणखी वाचा

मीन- दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या- फिरण्याला जाणे आणि मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष