शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - २५ मार्च २०२२: काही अडचणींना तोंड द्यावे लागेल; महत्वाच्या कामांना खीळ बसल्यासारखे भासेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 07:58 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- भाग्याची चांगली साथ राहील. अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. आशावादी दृष्टीकोन ठेवून कामे कराल, तर यश सहज मिळेल. 

वृषभ- महत्वाच्या कामांना खीळ बसल्यासारखे भासेल. काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. मन शांत ठेवा. वाहने जपून चालवा. दगदग करु नका. आर्थिक आवाक चांगली राहील. 

मिथुन- मन प्रसन्न राहील. कामे मार्गी लागतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत तुमचा दबदबा राहील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. 

कर्क- कामाचा ताण वाढेल. धावपळ करावी लागेल. महत्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. बोलताना कुणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल. 

सिंह- मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीतील अस्थिरता कमी होईल. कामे आटोक्यात येतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. मनाचा तोल ढळू देऊ नका. 

कन्या- नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमचे वर्चस्व राहील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. मात्र नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. घरी पाहुणे येतील. जोडीदार चांगली साथ देईल. 

तूळ- व्यवसायात विक्री चांगली होईल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. प्रवासाचे योग येतील. कामानिमित्त प्रवास घडून येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. वादापासून दूर राहा. 

वृश्चिक- आर्थिक बाजू बळकट राहील. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. डोळ्यांची काळजी घ्या. उन्हात जास्त फिरू नका. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. 

धनू- मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. 

मकर- महत्वाच्या कामात अडचणी येतील. मनावर थोडा ताण राहील. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवास करावा लागेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. भावंडांची भेट होईल. 

कुंभ- धनलाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. पैशाचा ओघ चांगला राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. घरात चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मनासारखे भोजन मिळेल. 

मीन- नोकरीत दगदग होईल. कामाचा ताण राहील. कामाचे स्वरुप बदलेल. बदलीची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असेल तर संधी मिळेल. कामे मार्गी लागतील. आर्थिक बाजू चांगली राहील. - विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष