शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - २४ मार्च २०२२: काही अनपेक्षित घटना घडतील; नोकरीत परिस्थिती बदलेल, नवीन जबाबदारी घ्यावी लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 08:00 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- भाग्याचे पाठबळ मिळेल. रोजच्या व्यवहारातील अडचणी व दगदग कमी होईल. अनेकांचे सहकार्य मिळेल. थोडा संयम ठेवून वागाल, तर यश मिळेल.

वृषभ- जीवनसाथी चांगली साथ देईल. महत्वाची कामे रेंगाळत पडू देऊ नका. सायंकाळच्या आत कामे हातावेगळी कराल तर यश मिळेल. लोकांना आपलेसे करुन काम पूर्ण करुन घ्या.

मिथुन- यश मिळेल. मात्र संयम सोडू नका. आरोग्याची काळजी घ्या. महत्वाच्या कामात सुरुवातीला अडचणी येतील. मात्र दिवसाच्या अखेरीस लोकांची मदत मिळेल.

कर्क- मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल. मुलांना थोडी शिस्त लावा. प्रवासाचा योग येईल. मात्र प्रवासाचे नीट नियोजन करा. नोकरीत अनेकांचे सहकार्य मिळेल.

सिंह- नोकरीत काही अनपेक्षित घटना घडतील. मुलांच्या प्रगतीची बातमी कळेल. प्रवास कार्य साधक ठरेल. लोकांचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील.

कन्या- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. काही अनपेक्षित घटना घडतील. नोकरीत परिस्थिती बदलेल. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. घरी पाहुणे येतील. आर्थिक आवाक चांगली राहील.

तूळ- महत्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक आवाक चांगली राहील. खाण्या- पिण्याची चंगळ राहील. प्रवासाच योग येईल. व्यवसायात भरभराट होईल. 

वृश्चिक- ग्रहनमानाची अनुकूलता राहील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. महत्वाच्या कामात यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे पर्दार्थ खाण्यास मिळतील. मुलांना यश मिळेल.

धनू- समिश्र  ग्रहमान राहील. संयमाने वागण्याची गरज आहे. महत्वाच्या कामांना सूर्यास्तानंतर गती मिळेल. प्रवासाचा योग. पूर्वतयारी करुन ठेवा. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील.

मकर- जीवनसाथी चांगली साथ देईल. आर्थिक आवाक चांगली राहील. महत्वाचे कामे सायंकाळी पूर्ण करा. काहींना प्रवास करावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 

कुंभ- नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. काहींना चांगल्या संधी आहे. विविध प्रकाराचा लाभ होईल. पाहुणे येतील. 

मीन- भाग्याची चांगली साथ राहील. प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. घरी पाहुणे येतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद होईल. - विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष