शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

राशीभविष्य - ८ फेब्रुवारी २०२१, कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 07:24 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपणात तरतरीतपणा आणि उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून रागावर ताबा ठेवा. आणखी वाचा  

वृषभ -  कामाचा खूप व्याप आणि खाण्यापिण्याची बेपर्वाही यामुळे तब्बेत बिघडेल. वेळेवर जेवण आणि झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका.  आणखी वाचा 

मिथुन - मौज-मजा आणि मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रिय व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान- प्रतिष्ठा वाढेल. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण वाटेल.  आणखी वाचा 

कर्क - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा दिवस खुशीचा आणि याशाचा जाईल. कुटुंबात सुख- शांती आणि समाधान राहील. नोकरदारांना ऑफिस मध्ये अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून आणि मातुल घराण्याकडून लाभ होईल. आणखी वाचा  

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांकडे अधिक गोडी लागेल. साहित्य आणि कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती केल्याने प्रेरणा मिळेल.  आणखी वाचा  

कन्या - आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड देण्यास तयार राहावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. तब्बेती विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील व्यक्तींशी खटका उडेल. आणखी वाचा  

तूळ - सांप्रतकाळी भाग्योदय झाल्याने धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबात भावंडांशी आपलेपणा राहील. आणखी वाचा   

वृश्चिक - नकारात्मक मानसिक वृत्ती टाळा असा सल्ला श्रीगणेश देतात. 'मौनं सर्वार्‍यां साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबातील व्यक्तींशी संघर्ष होणार नाही. तब्बेतीच्या तक्रारी राहतील.  आणखी वाचा 

धनू - आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. एकादया मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची, विशेषतः तीर्थयात्रेची शक्यता आहे.  समाजात यश आणि कीर्ती वाढेल. आणखी वाचा  

मकर - आज आपण धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांत मग्न राहाल. पूजा- पाठ, धार्मिक कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित आणि कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे. आणखी वाचा  

कुंभ -  नवे काम हाती घेऊ शकाल. श्रीगणेशाची आपणावर कृपा आहे. नोकरी धंद्यात लाभ होतील आणि जादा उत्पन्न मिळेल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा  

मीन - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी आहे. कामातील यश आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात आणि उत्पन्नात वाढ होईल. येणी वसूल होतील.  आणखी वाचा 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष