शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - 3 फेब्रुवारी 2022: नोकरीत सावधपणे कामे करा, तुमच्या राशीला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 07:19 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - कुणाला उसने पैसे देताना विचार करुन द्या. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल. कामानिमित्त प्रवास घडून येईल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्यावर मोठी जबाबदारी पडू शकते. घर खरेदीसाठी कर्ज हवे असल्यास काम होईल. 

वृषभ - कामात उत्साह राहिल, व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत सावधपणे व्यवहार करा. कायदेशीर कामे सावधपणे करा. आर्थिक आवक चांगली राहिल. जुनी येणी वसुल होतील, जीवनसाथीशी सूर जुळतील. मन प्रसन्न राहील. 

मिथून - दूरचे प्रवास घडतील, पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. प्रवासात सतर्कता बाळगली पाहिजे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. समाजसेवा करण्यासाठी वेळ द्याल. धंद्यात मनासारखी उलाढाल करता येईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. एखाद्या सौद्यात फायदा होईल. 

कर्क - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठिक राहिल, अन्यथा वेळ आणि शक्ती खर्च होईल. प्रवासात दगदग होईल. कायद्याची बंधने पाळा, जुने मित्र-मैत्रिणी यांच्या भेटी होण्याची शक्यता. त्यांच्यासमवेत मजेत वेळ जाईल. आपल्या प्रयत्नांची प्रशंसा होईल. 

सिंह - गृहसौख्यात अडचणी येतील. थोडे नाराजी वातावरण राहिल. संयमाने वागणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय यश मिळेल. त्यांचे सर्वत्र कौतुक होईल. 

कन्या - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ठ ठरेल. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी आटापिटा करावा लागेल. नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद होतील. हितशत्रू कारवाया सुरू ठेवतील. जुने मित्र भेटतील. कुणाचे मन दुखवू नका. आर्थिक आवक चांगली राहिल. 

तूळ - नशिबाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहिल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. नोकरीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहिल. मुलांना यश मिळेल. आर्थिक आवक बऱ्यापैकी राहिल. महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. मनात आनंदी विचार राहतील. 

वृश्चिक - घरात आनंदी वातावरण राहिल. लोकांची ये-जा राहिल. गृहिणींची धांदल उडेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये धांदल उडेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय राहिल. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. व्यवहारात यश मिळेल. कामात व्यस्त राहावे लागेल. मुलांच्या अडचणी समजून घ्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. 

धनू - जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. जमिनीच्या व्यवहारांना गती मिळेल. व्यवसायात बरकत राहिल. प्रवासाचे योग येतील. जोडीदारांकडून भेटवस्तू मिळतील. घरातील सदस्यांसाठी वेळ दिला पाहिजे. नातेवाईकांच्या भेटी होतील. काहींना प्रवास करावा लागेल. 

मकर - नोकरीत मेहनत जास्त करावी लागेल. मुलांच्या प्रगतीचा आढावा घ्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. जमीन व्यवहारात यश मिळेल. मात्र, व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. महत्वाच्या प्रकल्पावर तुमच्या नावाचा विचार केला जाईल. सहकारी मदत करतील.

कुंभ - आर्थिक आवक चांगली राहिल. विविध प्रकारचे लाभ होतील. गृहसजावटीकडे लक्ष द्याल. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल. पूजापाठ करण्यासाठी वेळ द्या. वाहनांच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्याल. 

मीन - नोकरीत अनुकूल घटना घडतील. मात्र, एखाद्या कारणावरुन कुरबूर होईल. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकला. धार्मिक कार्यासाठी प्रवास करावा लागेल. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. व्यवसायात बरकत राहिल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषhoroscope 2021राशिभविष्य २०२१Zodiac Signराशी भविष्य