शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख सरकारी नोकऱ्या; शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे निर्व्याज कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 06:17 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी काँग्रेस मुख्यालयात हा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला.  

जयपूर : राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. ज्यामध्ये शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारसीनुसार किमान आधारभूत किंमत कायदा आणण्याचे आश्वासन दिले. याशिवाय चार लाख सरकारी नोकऱ्यांसह पाच वर्षांत दहा लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासनही काँग्रेसने  दिले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी काँग्रेस मुख्यालयात हा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला.  लहान व्यापारी आणि दुकानदारांना ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी व्यापारी क्रेडिट कार्ड योजना सुरू करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. याशिवाय राज्यात जात जनगणना करण्याचे आणि मोफत आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम ५० लाखांपर्यंत वाढविण्याचे आश्वासनही जाहिरनाम्यात देण्यात आले आहे.

प्रमुख आश्वासने

nचिरंजीवी आरोग्य विम्याची रक्कम २५ लाखांवरून ५० लाख रुपये.  nकुटुंबातील एका महिला सदस्याला वर्षभरात १०,००० रुपये मानधन.nचार लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात येतील. nपाच वर्षांत एकूण १० लाख तरुणांना रोजगार दिला जाणार आहे. nऑटाे, टॅक्सी चालकांना ‘गिग’ श्रेणीमध्ये आणणार.nअपत्यहीन दाम्पत्यांसाठी आयव्हीएफ नॅशनल पॅकेज चिरंजीवी याेजनेत आणणार.nआरटीईचा इयत्ता बारावीपर्यंत विस्तार करणार.nराजीव गांधी शिष्यवृत्तीचा विस्तार करणार.सर्व गावांमध्ये इंटरनेट देणार.

राज्यात काँग्रेसचे सरकार येणार : खरगे

यावेळी खरगे यांनी राजस्थान हा काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला असल्याचे सांगत, यावेळी राज्यात पुन्हा काँग्रेसचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. 

अशोक गेहलोत म्हणाले की, राजस्थानची अर्थव्यवस्था या वर्षाच्या अखेरीस १५ लाख कोटी रुपयांची होईल आणि २०३० पर्यंत ती ३० लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक