शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या सभेसाठी जाणाऱ्या पोलीस वाहनाला भीषण अपघात, ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 12:12 IST

पंतप्रधानांच्या सभेसाठी जात होते वाहन

जयपूर : झुंझुनू येथील पंतप्रधानांच्या सभेसाठी जात असलेल्या पोलिसांची कार ट्रकवर धडकली. चुरू जिल्ह्यात रविवारी पहाटे झालेल्या या अपघातातपोलिसांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल केले. झुंझुनू येथील पंतप्रधानांच्या निवडणूक प्रचार सभेच्या बंदोबस्तासाठी नागौरच्या खिंवसर पोलिस ठाण्यातील सहा व महिला पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. हे पोलिस कारने झुंझुनूला जात असताना राष्ट्रीय महामार्ग ५८ वर सुजानगढ सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांची कार ट्रकवर आदळली. पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला. यात  कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. खिंवसर पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार रामचंद्र, शिपाई कुंभाराम, सुरेश मीना, थानाराम व महिला पोलिस स्टेशनचे शिपाई महेंद्र अशी या अपघातात ठार झालेल्या पोलिसांची नावे आहेत. या अपघातात खिंवसर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुखाराम आणि कॉन्स्टेबल सुखाराम हे जखमी झाले. त्यांना जोधपूरला हलविण्यात आले. तथापि, वाटेत कॉन्स्टेबल सुखाराम यांचाही मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघातprime ministerपंतप्रधान