शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अजमेरमध्ये मोडला १०५ वर्षांचा विक्रम, बिपाेरजॉयचा राजस्थानात कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 06:17 IST

राज्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोटा, बारां-सवाई माधेपूर येथे हवामान खात्याने मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

जयपूर : राजस्थानमध्ये पहिल्यांदाच मान्सूनपूर्वीच पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळ बिपाेरजॉयने चार दिवसांत राज्याच्या अनेक भागांत एवढा पाऊस पाडला की, मान्सूनचा कोटा पूर्ण झाला. बाडमेर, पाली, राजसमंद, भिलवाडा, अजमेरच्या अनेक भागात पूर आला आहे. अजमेरमध्ये पावसाने १०५ वर्षांचा विक्रम मोडला.

गेल्या २४ तासांत पाली येथील मुठाणा येथे तब्बल ५३० मि.मी. म्हणजेच २१.३ इंच एवढा पाऊस झाला. बुंदी, अजमेर, भिलवाडा येथील शेकडो गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. राज्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोटा, बारां-सवाई माधेपूर येथे हवामान खात्याने मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी जयपूरमध्ये मंगळवारी दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.

मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणीबिपाेरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंगळवारी चौहटन आणि सांचौर येथे भेट दिली.  

२४ तासांत १३१.८ मि. मी. पाऊस अजमेरमधील पावसाचा १०५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. येथे १७ जून १९१७ रोजी एकाच दिवसात ११९.४ मि.मी. पाऊस पडला होता. तो आतापर्यंतचा सर्वाधिक पावसाचा विक्रम होता. तो १९ जून रोजी मोडला. १८ जून रोजी सकाळी ८:३० ते १९ जून रोजी सकाळी ८:३० या २४ तासांत अजमेरमध्ये १३१.८ मि.मी. पाऊस झाला. अजमेरमधील पाऊस इथेच थांबला नाही. १९ जून रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली होती.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानcycloneचक्रीवादळ