शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटातील जिताडा माशांना आता आधुनिक मार्केटिंगची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 06:33 IST

धेरंडमधील सुप्रसिद्ध जिताडा माशाला आधुनिक मार्केटिंगची जोड देऊन हा जिताडा मासा आता थेट मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता शेतकऱ्यांना संघटित करून नियोजन केले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

- विशेष प्रतिनिधीशहापूर  - धेरंडमधील सुप्रसिद्ध जिताडा माशाला आधुनिक मार्केटिंगची जोड देऊन हा जिताडा मासा आता थेट मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता शेतकऱ्यांना संघटित करून नियोजन केले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. खारेपाटामध्ये दुबार शेतीस उपलब्ध असलेले अंबा खोरेचे ८१ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध न करता ते गेली ३० वर्षे धरमतरच्या खाडीत सोडले जात आहे. अशा परिस्थितीत त्याच शेतीतून कायम उत्पादन व उत्पन्न मिळण्यासाठी शेतकºयाने स्वखर्चाने व काही ठिकाणी रोजगार हमी योजनांच्या माध्यमातून मत्स्य शेत तलावाची निर्मिती केली आहे, पण महसूल व कृषी विभागाकडे याची नोंद नाही. त्यामुळे शासनाच्या योजना मत्स्य उत्पादकापर्यंत पोचू शकत नसल्याचे या निमित्ताने भगत यांनी पुढे सांगितले.५०० ते ७०० रुपयेप्रतिकिलो जिताडा मासा विक्रीखारेपाटातील सुप्रसिद्ध व अत्यंत चविष्ट अशा जिताडा या माशाला खारेपाट व त्या जवळच्या शहरी भागातून प्रचंड मोठी मागणी आहे. पाच रुपये मूल्याचे जिताडा माशाचे पिल्लू जून-जुलै महिन्यात शेतात किंवा तलावात सोडून भात कापणीच्या वेळेला शेतातील २०० ते ५०० ग्रॅम वजनाचा तयार झालेला जिताडा मासा पुन्हा तलावात सोडून एक वर्षात हा मासा एक किलोचा होतो. सर्वसाधारणपणे ५०० ते ७०० रुपये किलो दराने जिताडा हा मासा विकला जातो. त्यातून मोठी आर्थिक प्राप्ती खारेपाटातील शेतकºयास होऊ शकते, त्यात सातत्य आणून मोठ्या बाजारपेठेत तो विक्रीकरिता पाठविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे भगत यांनी पुढे सांगितले.पारंपरिक मत्स्य उत्पादक शेतकºयांच्या माहितीचे संकलनआधुनिक मार्केटिंगचाच एक भाग म्हणून पारंपरिक व नवीन मत्स्य उत्पादक शेतकºयांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.ज्या शेतकºयांचे मत्स्य तलाव आहेत अशा शेतकºयांनी आपल्या मत्स्य उत्पादकाचे नाव, महसुली गावाचे नाव,तलावाचे क्षेत्र,उपलब्ध माशांचे प्रकार अशी माहिती राजन भगत (७५८८१०५१४८) किंवा प्रा. सुनील नाईक(९८२०९४६१७४) यांच्याकडे द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.ही माहिती प्राप्त झाल्यानंतर ती संकलित करून खारेपाटातील मत्स्यविक्र ी बचतगट या शेतकºयांबरोबर संपर्क साधून, त्याच वेळेला शहरी भागातील बचतगटांबरोबर संपर्क साधून त्यांची माहिती मत्स्य उत्पादकाला देऊन खरेदी-विक्र ीची नवीन शृंखला तयार केली जाणार असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले.मत्स्यउत्पादक शेतकºयांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तसेच ई-मेल तयार करून देणे व त्याचा वापर खरेदी-विक्र ीच्या आॅर्डर देण्यासाठी करणे याचे प्रशिक्षण देण्याचे काम देखील श्रमिक मुक्ती दल करणार आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारRaigadरायगड