शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सत्तर वर्षे कुणबी नोंदी कोणी लपवून ठेवल्या? - जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 07:17 IST

जरांगे-पाटील: नावे जाहीर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क महाड (जि. रायगड) : मराठा आरक्षणासाठी यापूर्वी अनेक समित्या झाल्या, आयोग स्थापन झाले. मात्र, मराठा-कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत. ७० वर्षे या नोंदी कोणी लपवल्या त्यांची नावे जाहीर करा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी येथे सभेत केली.  

किल्ले रायगडावर पायी जात छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांचा ताफा महाडकडे रवाना झाला.  तेथेही त्यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले.  

नाव न घेता पुन्हा टीकाकेवळ एक म्हातारा माणूस आपल्याला विरोध करतोय. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मात्र आरक्षणाचा विजयी क्षण आता जवळ येऊन ठेपलेला आहे, असे ते भुजबळांचे नाव न घेता म्हणाले.

वडेट्टीवार यांच्या ताफ्याला दाखविले काळे झेंडेnपरभणी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे परभणी शहरामध्ये रविवारी एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी आले होते. जिंतूर रोड येथील ज्ञानोपासक महाविद्यालय मैदानावरील धार्मिक कार्यक्रम झाल्यावर तेथून त्यांचा शासकीय वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होत होता.nयाचवेळी काही युवकांनी रेल्वे स्थानकाच्या समोरील महामार्गावर मराठा समाज आरक्षणाच्या समर्थनार्थ काळे झेंडे दाखवले, तसेच घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी त्या तीन ते चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील