शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री उदय सामंत जेव्हा पोलीस वाहन चालवतात

By राजेश भोस्तेकर | Updated: March 13, 2024 12:38 IST

पोलीस दलाच्या पथकात एक ट्रक्स आणि आठ महेंद्र बोलेरो गाड्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी पोलीस चालकाच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.

अलिबाग : रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार महेंद्र दळवी यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोलीस व्हॅन चालवली आणि मीही गाडी चालवू शकतो ना? असे विचारले. निमित्त होते पोलीस दलाच्या पथकात एक ट्रक्स आणि आठ महेंद्र बोलेरो गाड्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी पोलीस चालकाच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.

जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे उपस्थित होते. पोलीस वाहने यांचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस दलाला लोकार्पण केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्रक्सच्या चालक सीटवर बसले. सोबत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनाही बसवले. त्यानंतर पालकमंत्री यांनी स्वतः वाहन काही अंतरावर चालवून सर्वांना थक्क केले. 

वाहनातून उतरताना मी सुध्दा वाहन चालवू शकतो ना असा प्रश्न विचारला. यावेळी आपण शासन चालवता तर वाहन काय अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी दिली. यावेळी एकच हसा सुटला. त्यानंतर पालकमंत्री, आमदार हे बैठकीसाठी निघून गेले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतPoliceपोलिस