शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

गीतेंना टीकेचा अधिकार काय? - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:47 IST

भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस बबलू सय्यद यांनी सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊ नका, दिल्यास मतदान करू नका, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. 

म्हसळा : अनंत गीते २०१९च्या लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन येथे बॅ. अ. र. अंतुले, शरद पवारांवर कडवट टीका करत होते. त्यांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका खा. सुनील तटकरे यांनी घेतली.

जामिया मोहम्मदिया कोकण (मदरसा) येथील ट्रान्सफाॅर्मरचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सहभागी झाल्यानंतर आमचा सेक्युलॅरिझम संपल्याची आवई ते उठवत आहेत. अंतुले यांनी राज्यात आणि केंद्रात केलेल्या कामाची तुलना मी माझ्याशी केली नाही. यावेळी तटकरे यांनी म्हसळा शासकीय निवासस्थानाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. 

‘तटकरेंना मतदान करू नका’भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस बबलू सय्यद यांनी सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊ नका, दिल्यास मतदान करू नका, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. 

शिंदे गटाचाही दावामाणगाव : शिवसेना शिंदे गटाचे ॲड. राजीव साबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत रायगड लोकसभेवर दावा केला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेsunil tatkareसुनील तटकरेPoliticsराजकारण