शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पर्यटक वाढले; ई-रिक्षांची सेवा पडतेय कमी, माथेरानमध्ये संख्या वाढविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:18 IST

ई-रिक्षांची व्यवहार्यता सिद्ध करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर येथे २० ई-रिक्षा सेवा देत आहेत...

मुकुंद रांजणे 

माथेरान : वीकेंड, थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक माथेरानमध्ये आले आहेत. दस्तुरी नाका येथून ई-रिक्षांनी त्यांचा प्रवास सुखकारक होत आहे. मात्र, ई-रिक्षांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. 

ई-रिक्षांची व्यवहार्यता सिद्ध करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर येथे २० ई-रिक्षा सेवा देत आहेत. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची गैरसोय दूर झाली आहे. आता पूर्ण क्षमतेने सेवा सुरू करावी, अशी अपेक्षा आहे. सध्या २० ई-रिक्षा सुरू आहेत. शाळा सुरू असतील तर विद्यार्थ्यांना वीसपैकी पंधरा रिक्षा सेवा देत असतात. उर्वरित पाच रिक्षा प्रवासी सेवा देतात. मात्र, या फेऱ्या कमी पडत आहेत. 

ई-रिक्षांची सुविधा कौतुकास्पद आहे. पण, इथे एवढे पर्यटक येतात त्या तुलनेत रिक्षा खूपच कमी आहेत. शासनाने आणखी ई-रिक्षा सुरू केल्यास पर्यटकांचा वेळ वाचेल. पर्यटकांची संख्याही वाढेल.  - निरंजन हातनोलकर, पर्यटक, मुंबई

गर्दीच्या वेळी पर्यटकांना ई-रिक्षाच्या रांगेचे नियोजन मी करत असतो. या रिक्षांची संख्या कमी असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना तासनतास ई-रिक्षाची वाट पाहावी लागते. यासाठी सनियंत्रण समितीने त्यांची संख्या वाढवावी. पायलट प्रोजेक्टचा कालावधी पूर्ण झाला आहे. - जनार्दन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते, माथेरान 

टॅग्स :Matheranमाथेरान