शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Matheran: माथेरानमध्ये पर्यटकाचा घोड्यावरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 12:56 IST

Matheran: माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या मोहम्मद काशीद इम्तियाज शेख या पर्यटकाचा घोड्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

माथेरान : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या मोहम्मद काशीद इम्तियाज शेख या पर्यटकाचा घोड्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. यामुळे येथील नवशिक्या घोडेस्वारांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर येत आहे.

२५ जानेवारीला मोहम्मद आपली पत्नी व मित्र असे चौघे जण माथेरानमध्ये फिरण्यासाठी आले होते. २५ जानेवारीला दुपारी ते घोडेस्वारीसाठी येथील हार्ट पॉइंटच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी मोहम्मद काशीद इम्तियाज शेख यांचा घोडा अचानक जोरजोरात पळू लागल्या. त्यानंतर घोड्यावर बसलेल्या मोहम्मद यांचे घोड्यावरील नियंत्रण सुटले आणि ते खाली पडले.  त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी माथेरानमधील बीजे हॉस्पिटल येथे प्रथम उपचारासाठी नेले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना उल्हासनगर येथील मॅक्स लाइफ हॉस्पिटल येथे नेण्यात आले, त्यावेळी त्यांना या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेण्यात आले होते.

उल्हासनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. ही कागदपत्रे माथेरान पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सहायक फौजदार आर. व्ही. रामदास हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :MatheranमाथेरानDeathमृत्यू