शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ताम्हिणी घाटात बस उलटली; दोन तरुणींचा जागीच मृत्यू; पर्यटकांनी बस हळू चालवा, असे सांगूनही चालकाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 09:47 IST

बसमधून पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एका खासगी कंपनीचे ५७ कर्मचारी रायगडातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी निघाले होते.

माणगाव : ताम्हिणी घाटात एका वळणावर बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. हा अपघात शनिवारी सकाळच्या सुमारास झाला. या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झालेत. बसमधून पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एका खासगी कंपनीचे ५७ कर्मचारी रायगडातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी निघाले होते.

घाटातून बस उतरत असताना पर्यटकांनी बस हळू चालवा, असे सांगूनही चालकाने दुर्लक्ष केले. त्याचवेळी बसवरील ताबा सुटल्याने गाडीला अपघात झाला. पुणे-दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत हा अपघात झाला. यात  कांचन मारुती पाटील (२० वर्षे, रा. सावरगाव गेट, ता. भोकर, जि. नाशिक) व सुरभी रवींद्र मोरे (२२ वर्षे, रा. मांडवे, शहादा, नंदुरबार) यांचा जागीच मृत्यू झाला.

वाहतूक ठप्प  या अपघातामुळे ताम्हिणी घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.   क्रेनच्या मदतीने बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

पोलिस, रेस्क्यू टीमची मदतअपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिस, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी स्थानिकांच्या सहकार्याने अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना बाहेर काढत रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे हलविले. अपघातातील गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी पनवेल, मुंबई येथे हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू