शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पेणच्या 10 भाजपा नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 16:31 IST

पेण नगरपरिषदेतील पेण नगर विकास आघाडी मधील भाजपाच्या १० नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

जयंत धुळप

अलिबाग  - पेण नगरपरिषदेतील पेण नगर विकास आघाडी मधील भाजपाच्या १० नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती रायगड जि.प.अध्यक्षा अदिती सुनील तटकरे यांनी "लोकमतशी बोलताना दिली आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभुमीवर आज शिवसेना-भाजपा युतीला हा मोठा राजकीय धक्का असल्याचं स्थानिक वर्तुळात चर्चा आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे तसेच शिवसेना-भाजपा युतीकडून केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत तटकरे आणि गीते यांच्यात चुरशीची लढाई झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अवघ्या काही हजार मतांनी अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांचा पराभव केला होता.

त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे हे अनंत गीते यांनी तगडी लढत देण्यासाठी सज्ज झालेत. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील हालचालींना वेग आला आहे. रायगड जिल्हा परिषदेत शेकाप-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या सध्या जिल्हा परिषदेत अध्यक्षा आहेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस