शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

शिक्षिकेने स्वत:ला सुरीने भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:54 AM

पूनम अमित शर्मा असे मृत महिलेचे नाव आहे. पूनम या अलिबाग येथील एका

अलिबाग : पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून शाब्दिक चकमक झाली. याचा राग मनात धरून पत्नीने स्वत:च्या पोटात चाकू मारून घेतला. मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. आत्महत्या की हत्या याबाबात अलिबाग तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा आहे.

पूनम अमित शर्मा असे मृत महिलेचे नाव आहे. पूनम या अलिबाग येथील एका खासगी शाळेत शिक्षिका होत्या. अमित आणि पूनम यांच्यात सोमवारी रात्री किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरून पूनम यांनी स्वत:च्या पोटात सुरी मारून घेतली. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन तत्काळ बेशुद्ध झाल्या. त्यांना पती अमित यांनी झिराड येथील रुग्णालयात आणले, मात्र प्रकृ ती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या वेळी उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पूनम यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड