शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Taliye Landslide : तब्बल 53 जणांचे मृतदेह हाती; बेपत्ता नागरिकांनाही मृत घोषित केलं, पाहा मृतांची नावे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 17:04 IST

Taliye Landslide : बेपत्ता असलेल्या 31 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने मृत घोषित केले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 84 वर गेला आहे.

रायगड : तळीये दरड दुर्घटनेत आतापर्यंत 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बचावकार्य थांबविले आहे. तळीये दरड दुर्घटेनेला आज पाच दिवस झाली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत तब्बल 53 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बेपत्ता असलेल्या 31 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने मृत घोषित केले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 84 वर गेला आहे.

दुर्घटनेतून बाहेर काढण्यात आलेल्या मृतांची नावे...1) बाळू महादू यादव-75 2) कृष्णाबाई बाळू यादव-70 3) गुणाची बाळू यादव-304) दिपाली गुणाजी यादव-305) अवनी सुनील शिरावले-56) पार्थ सुनील शिरावले-17) बाळकृष्ण तात्याबा कोंढाळकर-45 8) लक्ष्मण रावजी यादव-70 9) श्याम श्रीपत यादव-7510) देवेंद्र श्याम यादव-38 11) दिपाली देवेंद्र यादव-3512) अलका भीमसेन शिरावले-5013) आयुष भीमसेन शिरावले-1214) दिपाली भीमसेन शिरावले-1715) देवकाबाई बापू सपकाळ-7216) भरत तुळशीराम शिरावले-2517) निकिता भरत शिरावले-2318) केशव बाबुराव पांडे-7019) रेशमा विजय पांडे-2820) मनाली विजय पांडे-7 21) उषा पांडुरंग कोंढाळकर-8022) संजय बापू कोंढाळकर-5523) अजित ज्ञानेश्वर कोंडाळकर-2224) अभिजीत ज्ञानेश्वर कोंडाळकर-2025) मंजुळा गणपत गायकवाड -7026) प्रविण किसन मालुसरे-2527) अनिता उर्फ मंदा संपत पोळ-5028) ऋषिकेश चंद्रकांत कोंढाळकर-2529) अश्विनी अमोल कोंढाळकर-2530) संकेत दत्ताराम जाधव-2531) सानिका संकेत जाधव-2232) द्रोपदी गणपत धुमाळ-7033) धोंडीराम लक्ष्मण शेडगे-6534) हैबत शंकर कोंडाळकर-6535) गणपत केदारी जाधव-8536) इशांत देवेंद्र यादव-1037) विघ्नेश विजय पांडे-5 महिने38) करण देवेंद्र यादव-839) लिलाबाई यशवंत कोंढाळकर-6540) किसन काशीराम मालुसरे-5541) बाबू धोंडु सकपाळ-7542) संपत कुशाबा पोळ-5543) विमल तुळशीराम शिरावळे-6544) इंदीराबाई शांताराम शिरावळे-6245)अंजीराबाई बापू कोंढाळकर-6246) नर्मदाबाई तुकाराम कोंढाळकर-7547) सुगंधा ज्ञानेश्वर कोंढाळकर-3748) शकुंतला रामचंद्र कोंढाळकर-7049) सुधाकर रामचंद्र कोंढाळकर-4450) विजय बाळकृष्ण साळुंखे-2551) निराबाई शिवराम कोंढाळकर-6552) सुनंदा विठ्ठल जाधव-5053) भाविका नारायण निकम-15

बेपत्ता असलेले व आज मृत घोषित केलेले दरडग्रस्त... 1) प्रविणा सुनिल शिरावले-302) आशा बाळकृष्ण कोंढाळकर-403) राहुल बाळकृष्ण कोंढाळकर-234) पुष्पा लक्ष्मण यादव-655) तुळशीराम बाबू शिरावले-706) सुरज तुळशीराम शिरावले- 277) हौसाबाई केशव पांडे-658) शांताराम गंगाराम शिरावले-759) ज्ञानेश्वर तुकाराम कोंढाळकर-5510) मधुकर तुकाराम कोंढाळकर-5411) तानुबाई रामचंद्र साळंखे- 7512) यशवंत रामचंद्र कोंढाळकर-6513) गणपत तानाजी गायकवाड-7514) शिवराम सिताराम कोंढाळकर-7015) शांताबाई काशीराम मालुसरे-7516) कांता किसन मालुसरे-5017) विद्या किसन मालुसरे-2218) चंद्रकांत बापू कोंढाळकर-5019) तन्वी चंद्रकांत कोंढाळकर -1220) स्वरूपा चंद्रकांत कोंढाळकर- 1021) पांडुरंग तात्याबा कोंढाळकर-6022) काजल पांडुरंग कोंढाळकर-2223) सान्वी संकेत जाधव-124) रामचंद्र बाळकृष्ण जाधव-7025) सुशिला रामचंद्र जाधव-6526) रमेश रामचंद्र जाधव-4027) प्रदीप रामचंद्र जाधव-2928) प्रविण रामचंद्र जाधव-2629) राधाबाई देवजी जाधव-8030) निराबाई हनुमंत कदम-5531) उर्मिला धोंडीराम शेडगे-60

टॅग्स :Raigadरायगडfloodपूर