शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घटकपक्षांच्या सहकार्यामुळेच विजय- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 00:18 IST

रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार आणि घटक पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीनेच निवडून येऊ शकलो,

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार आणि घटक पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीनेच निवडून येऊ शकलो, त्यामुळे २००४ मधील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया विजयानंतर मुलाखत देताना रायगडचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.प्रश्न : तुमच्या विजयात कोणाचा वाटा आहे?उत्तर : सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच चुरस निर्माण झाली होती; परंतु शेवटच्या १० फेºयांमध्ये मतांची आघाडी मिळत गेल्याने विजयाचे चित्र स्पष्ट झाले, माझ्या विजयामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा वाटा आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील मतदारांनी मला भरभरून मते दिली त्यांचा उतराई होणे शक्य नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.प्रश्न : रायगडच्या विकासाबाबत काय सांगाल?उत्तर : निवडणूक जाहीर झाल्यापासून गीतेंनी माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली; परंतु मी कधीच त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली नाही. आता माझा विजय झाला आहे, निवडणूक संपली आहे. आता रायगड लोकसभा मतदारसंघाच्या विकासावर लक्ष देणार आहे. विजयामुळे जबाबदारी वाढली त्याला न्याय देण्यासाठी जनसामान्यांसाठी काम करणार आहे.प्रश्न : या विजयाबद्दल काय वाटते?उत्तर : जिल्हा परिषद अध्यक्ष ते राज्याचा अर्थमंत्री या काळात केलेल्या लोकोपयोगी कामाची पावती या वेळी मतदारांनी मला दिली आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९raigad-pcरायगड