शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Mahad Building Collapse: महाड इमारत दुर्घटनेतील एक आराेपी फरार; न्यायालयाने सुनावली 30 ऑगस्टपर्यंत पाेलिस काेठडी      

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 17:08 IST

सुमारे 10 वर्षातच तारिक गार्डन इमारत काेसळल्याने इमारतीच्या निकृष्ठ दर्जाच्या बांधकामाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले.

रायगड: महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील पाच दाेषींपैकी रायगड पाेलिसांनी एकाला अटक केली आहे. ठाणा-कळवा येथून सकाळी पावने पाच वाजता पाेलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. माणगाव न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याची 30 ऑगस्टपर्यंत पाेलिस काेठडीत रवानगी केली आहे.आरसीसी सल्लागार बाहुबली धमाने असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे.

महाड शहरातील तारिक गार्डन इमारत 24 ऑगस्टराेजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काेसळली हाेती. त्यामध्ये तब्बल 16 नागिरकांचा मृत्यू झाला, तर 9 नागरिक जखमी झाले आहे. सदरच्या घटनेने महाडमध्ये मृत्यूचे तांडव दिसत हाेेते. सुमारे 10 वर्षातच तारिक गार्डन इमारत काेसळल्याने इमारतीच्या निकृष्ठ दर्जाच्या बांधकामाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले.

निष्पाप जीवांच्या मृत्यूचे कारण बनलेल्या विकासक (बिल्डर) फारुक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तू विशारद गाैरव शहा, महाड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दिपक जिंजाड, तत्कालीन अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर सदाेष मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. रायगडचे पाेलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी विशेष पथक स्थापन करुन विविध ठिकाणी आराेपींचा शाेध घेण्यासाठी पाठवण्यात आले हाेते. ठाणे-कळवा येथून सकाळी पावने पाच वाजण्याच्या सुमारास बाहुबली धमाने याला अटक केली. माणगावच्या न्यायानयात त्याला हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याची 30 ऑगस्टपर्यंत पाेलिस काेठडीत रवानगी केली आहे.            

टॅग्स :RaigadरायगडBuilding Collapseइमारत दुर्घटनाPoliceपोलिस