शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगड प्राधिकरणाचे उदयनराजे अध्यक्ष, शिवसृष्टीसाठी ५० कोटी देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 11:29 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे.

रायगड- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या. 

पंतप्रधान मोदींकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद आहे. म्हणूनच आपण राज्यकारभार करत आहोत. शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं. आपण पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत आहे. हे सरकार सर्वसामान्यांच सरकार म्हणून काम करत आहे. आज शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले हे जीव की प्राण होतं. यासाठी सरकार काम करत आहे. यासाठी आज मी जाहीर करतो प्रतापगड प्राधिकरण सुरू करत आहोत. प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे यांनी करावं, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

"आज लंडनच्या संग्राहलयात असलेल्या भवानी तलवार आणि वाघनख भारतात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तेही लवकरच आपल्या महाराष्ट्रात येईल असंही शिंदे म्हणाले. तसेच  रायगडावर शिवसृष्टीसाठी ४५ एकर जागा आहे, त्याला निधी द्या अशी मागणी आमदार भरत गोगावलेंनी केली होती. मी आताच त्याासाठी ५० कोटींचा निधी जाहीर करत आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaigadरायगडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा