शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

माणगाव तालुक्यात वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 11:57 PM

अनेक ठिकाणी अजून नळाला पाणी आलेले नाही. प्रत्येक जण आपल्या घरातील छप्पर दुरुस्ती करण्यात व्यस्त असल्याचे चित्र ठीकठिकाणी पाहावयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : चक्रीवादळाने तालुक्यातील घरोघरी नुकसान झाले आहे. इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व सोसायट्यांमधील शेड उडून गेल्या आहेत. कौलारू घरांची कौले फु टल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर वीजपुरवठा दोन दिवसांनंतरही सुरळीत झालेला नाही.

अनेक ठिकाणी अजून नळाला पाणी आलेले नाही. प्रत्येक जण आपल्या घरातील छप्पर दुरुस्ती करण्यात व्यस्त असल्याचे चित्र ठीकठिकाणी पाहावयास मिळाले. कोणी प्लास्टीक आणून टाकत आहे तर कोणी आपले कौलरू घर दुरुस्ती करण्यास लागलेला दिसत आहे. सकाळीच खेडोपाड्यांतील नागरिक रस्ते बंद असल्याने पायपीट करीत बाजारात घरदुरुस्ती व छप्परदुरुस्तीच्या वस्तू घेण्यास आलेले दिसले.

माणगाव तालुक्यात सर्वत्र विजेचे खांब, वीजवाहिन्या रस्त्यावर पडलेल्या दिसून आल्या. वीज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. माणगाव तालुक्यात घरोघरी नुकसान झाल्याने महसूल विभागाला पंचनामे करण्यास वेळ जाणार आहे, त्यामुळे प्रशासनाने आपली घरे दुरुस्ती करून घ्यावी, असे सांगितले आहे. त्याचा फोटो व व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये काढून ठेवावे जेणेकरून पंचनामाकरिता दाखविता येईल.वाढीव दराने पत्र्यांची विक्रीमाणगाव तालुक्यात घर दुरुस्तीकरिता लागणाºया वस्तू त्यात सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे, कौले, कोणे, ढापे व प्लास्टीक हे लोकांची गरज पाहता अवाजवी दर लाऊन विकले जात आहे. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गोरेगाव शहरातील तरुणांनी स्वत: वेळ देऊन ग्रामपंचायत प्रशासनाच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे दूर केली.