शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुधागडात गावठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 02:32 IST

पाली : गावठी दारूभट्टीवर सुधागड-पाली पोलिसांनी छापा टाकत सुमारे एक हजार ६०० लीटर दारू बनवण्याचे रसायन उद्ध्वस्त के ले. ...

पाली : गावठी दारूभट्टीवर सुधागड-पाली पोलिसांनी छापा टाकत सुमारे एक हजार ६०० लीटर दारू बनवण्याचे रसायन उद्ध्वस्त के ले. एकाला ताब्यात घेतले असून, ही कारवाई गोंदाव गावाच्या हद्दीतील जंगल भागात नदीच्या ओढ्याजवळ करण्यात आली.  गोंदाव गावाच्या हद्दीतील जंगल भागातील ओढ्याजवळ गावठी दारू बनवण्याची भट्टी सुरू आहे, अशी माहिती पाली पोलिसांना मिळाली होती.

२५ डिसेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, चाळके यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांच्याकडील दारूबंदी पथकामधील पोलीस हवालदार, पोलीस नाईक आदीनी गोंदावगावच्या जंगल भागात सुमारे दोन किलोमीटर चालून गेल्यानंतर ओढ्याजवळ भेट दिली. त्या वेळी सहा प्लास्टिक पिंप व दोन लोखंडी पिंप जमिनीत पुरून ठेवल्याचे आढळून आले.त्यामध्ये दारू बनवण्याचे कच्चे गूळमिश्रीत रसायन होते. त्या ठिकाणी आरोपी हा काठीने ढवळत असताना दिसून आला, त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कारवाईमध्ये एकूण सहा प्लास्टिक पिंप आणि दोन लोखंडी पिंप आणि एक हजार ६०० लीटर गावठी हातभट्टी चेकचे रसायन, असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचे साहित्य नष्ट केले.आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाली पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :liquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस