शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराची डोकेदुखी! वेळी-अवेळी फोन; उमेदवारांच्या रेकॉर्डेड कॉलने पनवेलच्या मतदारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 10:59 IST

Panvel Municipal Election 2026: निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी

Panvel Municipal Election 2026 | पनवेल: आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारांना उमेदवारांकडून रेकॉर्डेड फोन येत आहेत. दोन दिवसांत फोनचा हा भडीमार वाढला आहे. विशेष म्हणजे एका प्रभागातील मतदारांना दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांचे वेळी-अवेळी फोन येत असल्याने नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक मतदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, असे फोन येणे हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप होत आहे. पनवेलमधील एका नागरिकाने सांगितले की, माझ्या नंबरवर एक रेकॉर्डेड फोन आला. त्यात एका उमेदवाराचा संदेश होता. पण मी त्याच्या प्रभागात राहत नाही, माझा नंबर त्याला कसा मिळाला, असे प्रश्न त्याने उपस्थित केले. सध्या प्रचारावर जोर दिला जात आहे.

कारवाईची मागणी

एआय जनरेटेड व्हिडीओ, इन्स्टाग्राम, फेसबुक आदींवर मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात असताना रेकॉर्डेड फोन कॉलमुळे नागरिक पुरते हैराण आहेत. संबंधित यंत्रणांकडे एवढ्या मोठ्या संख्येने फोन नंबरचा डेटा कुठून आला? याबाबत चौकशीची मागणी होत आहे. मतदारांना गोंधळात टाकणारे कोणतेही संदेश किंवा फोन हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन ठरतो का? याबाबतही प्रशासनाने खातरजमा करून कारवाईची मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Panvel Voters Annoyed by Unsolicited Campaign Calls in Election Season

Web Summary : Panvel voters are irritated by recorded campaign calls from candidates, even from other districts. Citizens allege violations of election rules and demand investigation into data sources used for calls. Action is sought against misleading messages.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक २०२६