लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
यंदाही मुंबई विभागात रायगड ठरला निकालात अव्वल; जिल्ह्याचा निकाल ९४.८३ टक्के - Marathi News | This year too, Raigad topped the results in the Mumbai division; The result of the district is 94.83 percent | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :यंदाही मुंबई विभागात रायगड ठरला निकालात अव्वल; जिल्ह्याचा निकाल ९४.८३ टक्के

यंदाही निकालात मुलींचाच डंका; रायगड जिल्ह्यात उच्च माध्यमिक विभागाने फेब्रुवारी महिन्यात बारावीची परीक्षा घेतली होती.  ...

लग्नकार्यातही आता सोशल मीडिया, रिल्सचा बोलबाला; फोटोग्राफर्सचा व्यवसाय संकटात - Marathi News | Even in marriage now social media Instagram reels capturing limelight so Photographers business in crisis | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लग्नकार्यातही आता सोशल मीडिया, रिल्सचा बोलबाला; फोटोग्राफर्सचा व्यवसाय संकटात

तरुण पिढी आपल्या आयुष्यातील असंख्य क्षण, घटना व बाबी रील्सद्वारे सर्वांसमोर मांडते ...

खंडाळ्यात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू तर सहा जण जखमी - Marathi News | Fatal accident involving container and car in Khandala; Husband and wife died on the spot and six others were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळ्यात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू तर सहा जण जखमी

या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.... ...

पनवेल शहरातील दुकानाला आग, सर्व सामान जळून खाक - Marathi News | A shop in Panvel city caught fire all the goods got burnt | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल शहरातील दुकानाला आग, सर्व सामान जळून खाक

बुरहाणी ट्रेडर्स या दुकानाला आग लागल्याची घटना सकाळी 10 च्या सुमारास घडली. ...

Raigad: पर्यटनासह पर्यटकांनी घेतला समुद्र सफारीचा आनंद - Marathi News | Raigad: Tourists enjoy sea safari along with tourism | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: पर्यटनासह पर्यटकांनी घेतला समुद्र सफारीचा आनंद

Raigad News: उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पुणे-मुंबईसह राज्यभरातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले आहेत. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ...

दररोज दहा ग्लास पाणी प्या; उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळा - Marathi News | Drink ten glasses of water daily Avoid dehydration in summer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दररोज दहा ग्लास पाणी प्या; उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळा

वाढत्या उन्हाळ्यात दक्षता घ्या; लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार करा ...

समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत पुस्तकांच्या वितरणाला सुरुवात; 36 लाख पुस्तकांचे वितरण - Marathi News | Commencement of distribution of books under Samajra Shiksha Abhiyan; Distribution of 36 lakh books | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत पुस्तकांच्या वितरणाला सुरुवात; 36 लाख पुस्तकांचे वितरण

पनवेलमधील बालभारती येथून होणार पाठ्यपुस्तकांचे वितरण ...

रायगडचे किनारे देताहेत स्थानिकांना रोजगार; सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील - Marathi News | Raigad's beaches provide employment to locals; If the facilities are increased, the tourists will increase | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडचे किनारे देताहेत स्थानिकांना रोजगार; सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील

येथील सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील, अशी अपेक्षा पर्यटकांकडूनही व्यक्त होत आहे. ...

अवकाळी पावसाचा आंबा विक्रीवर परिणाम  - Marathi News | Effect of unseasonal rain on mango sales raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवकाळी पावसाचा आंबा विक्रीवर परिणाम 

जिल्ह्यात सुमारे दीड लाख शेतकरी आंबा उत्पादक आहे. दरवर्षी आंबा विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ...