Raigad coronavirus: कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले असले तरी दमा, हायपर टेंन्शन, हृदयविकाराच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ...
Panvel News : अनधिकृत बॅनरमुळे पालिकेचा सुमारे ३ कोटींचा महसूल बुडला आहे. बॅनर लावण्याकरिता पालिकेने नेमलेल्या कंपनीकडून केवळ २० ते २५ लाखांचा निधी मिळत आहे. ...
Raigad News : आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, हा हेका रिलायन्सने कायम ठेवल्याने बुधवारच्या ’तेराव्या’ दिवसापर्यंत प्रश्न मार्गी लागलेला नाही. ...
Farmer News : माेदी सरकारने पारीत केलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या आंदाेलनाच्या वज्र मुठीला बळ मिळावे, यासाठी शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली. ...
Raigad News : श्वानदंशाचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत. ग्रामीण भागात राखनदार कुत्रे, तर शहरी भागात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम आहे. ...
Raigad News : कर्जत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल ६२१ क्विंटल रेशनिंगचा ५ लाख ९७ हजार रुपयांचा साठा जप्त केला. महसूल विभागाच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून याबाबत रेशन दुकानदार आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Panvel coronavirus: पनवेल रेल्वे स्थानकात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रवाशांच्या कोविड चाचणीकरिता ४,८५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यापैकी २९ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...
Raigad News : २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेशपत्रात ''सर्व जिल्ह्यांतील समुद्रकिनारी चालविले जाणारे विविध जलक्रीडा प्रकार'' असा गोंधळात आणि अर्थ स्पष्ट न होणारा शब्द वापरला होता. ...
Raigad News : शेतकऱ्यांना या बंदमध्ये देशातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केले आहे. ...