लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
तलासरी पोलिसांनी पकडला गुटख्याचा टेम्पो - Marathi News | Gutkha tempo caught by Talasari police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तलासरी पोलिसांनी पकडला गुटख्याचा टेम्पो

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाने गुजरातमधून राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला याची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. गुटख्याची वाहतूक करणारे अनेक वेळा वेगवेगळ्या शक्कल लढवून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करीत असतात ...

पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घ्यायला डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची १००% नोंदणी! - Marathi News | 100% registration of doctors, health workers to get corona vaccine in the first phase! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घ्यायला डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची १००% नोंदणी!

प्रतिरोधासाठी लस आवश्यक : त्रास झाल्यास तत्काळ होणार औषधोपचार ...

श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख उतरला - Marathi News | The crime graph in Shrivardhan taluka came down | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख उतरला

गंभीर गुन्हांचे प्रमाण नगण्य, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत २०२०मध्ये कमी गुन्हे दाखल ...

श्रावण बाळ सेवा योजनेमुळे निराधारांच्या आशा पल्लवित - Marathi News | Shravan Bal Seva Yojana raises hopes of the destitute | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रावण बाळ सेवा योजनेमुळे निराधारांच्या आशा पल्लवित

रायगड जिल्ह्यात १३,४०१ कुटुंबांना अनुदानाचे वाटप ...

लहुळसेतील चार घरांचे साडेपाच लाखांचे नुकसान - Marathi News | Five and a half lakh damage to four houses in Lahulse | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लहुळसेतील चार घरांचे साडेपाच लाखांचे नुकसान

खांबावर वीज पडल्याने फटका ...

जंजिरा किल्ल्यावरील निर्बंध हटविले - Marathi News | Restrictions on Janjira Fort removed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जंजिरा किल्ल्यावरील निर्बंध हटविले

मुरुडमधील बोट मालक-चालकांच्या आंदोलनाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल ...

केळशीच्या समुद्रात गाडी बुडाली; स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा आणली किनाऱ्यावर - Marathi News | The car sank in the sea of Kelshi; With the help of local villagers brought back to shore | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केळशीच्या समुद्रात गाडी बुडाली; स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा आणली किनाऱ्यावर

सूचना वारंवार देण्यात येऊनही पर्यटक बेदरकारपणे  समुद्रकिनारी वाहने आणत आहेत. त्यामुळे अनेक वेळा अपघातासारख्या घटना घडत आहेत. ...

म्हसळा तालुका क्रीडा संकुल फेब्रुवारीत सुरू - Marathi News | Mhasla Taluka Sports Complex starts in February | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळा तालुका क्रीडा संकुल फेब्रुवारीत सुरू

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी : आणखी २० लाख रुपये केले मंजूर ...

अवकाळीमुळे वीटभट्टी व्यवसाय धोक्यात - Marathi News | Brick kiln business in danger due to untimely | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवकाळीमुळे वीटभट्टी व्यवसाय धोक्यात

मागील काही दिवसांपासून उष्णता वाढीत झालेल्या बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रचंड तापमानामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतानाच, अचानकपणे ६ ते ८ जानेवारीस झालेल्या अवकाळी पावसाने गारवा निर्माण झाला ...