विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
Mumbai Goa highway Traffic शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ...
Chhtrapati Shivaji Maharaj: हातात धनुष्यबाण घेतलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा खालापूर तालुक्यातील उंबर खिंड येथे उभारणार असून, यासाठी २५ कोटींचा निधी देण्याची शासनाची तयारी आहे. हा पुतळा उभारण्याची खुद्द मुख्यमंत्र्यांची ...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर, भाजपच्या माजी नगरसेवकाची तहसीलदारांकडे तक्रार ...
हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. ...
गतवर्षी दोन ड्रोन कॅमेरे होते. यंदा त्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ...
पालघर जिल्ह्यातील ७६ हजार २०० कोटी खर्चाच्या वाढवण बंदराच्या पायाभरणीचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. ...
१४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. ...
इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराच्या महामार्गाच्या चौपदीकरण काम निकृष्ट आणि दर्जाहीन केल्याने अपघातात अनेकांचे प्राण गेले. ...
Narayan Rane news: माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. शिवसेनेचा इतिहास काढत राणेंनी ठाकरेंना एक सवाल केला. ...
अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. ...