लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायगड जिल्ह्यात 32 हजार बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’; पल्स पोलिओ मोहीम - Marathi News | 'Two drops of life' to 32 thousand children in Raigad district; Pulse Polio Campaign | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात 32 हजार बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’; पल्स पोलिओ मोहीम

३१ जानेवारीला शून्य ते पाच या वयातील ३२ हजार बालकांना पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे ...

माणगावमध्ये नगरोली फाटा येथे टेम्पोची एसटीला धडक; टेम्पो चालकाचा मृत्यू - Marathi News | Tempo hit ST at Nagaroli Fata in Mangaon; Death of tempo driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणगावमध्ये नगरोली फाटा येथे टेम्पोची एसटीला धडक; टेम्पो चालकाचा मृत्यू

अपघातात १९ प्रवासी जखमी, अपघातग्रस्त टेम्पोमधील ४ प्रवासी जखमी झाले, तर टेम्पोचालकाचा मृत्यू झाला. ...

तेलंगे गावात लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय  - Marathi News | Samadhi of Lakshmibai Ambedkar in Telangana village; Brother-in-law of Dr. Babasaheb Ambedkar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तेलंगे गावात लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय 

लक्ष्मीबाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय आहेत, याची मात्र माहिती नव्हती. यामुळे ही समाधी कालांतराने दुर्लक्षित होत गेली. ...

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन; प्रलंबित मागण्यांचं तहसिलदारांना निवेदन - Marathi News | Fourth class employees wearing black ribbons; Statement of pending demands to tehsildar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन; प्रलंबित मागण्यांचं तहसिलदारांना निवेदन

राज्यव्यापी आंदोलनात नोंदविला सहभाग  ...

लसीकरणात रायगड तेराव्या क्रमांकावर; काेराेना हद्दपार करण्यासाठी सरकार, प्रशासनाने कसली कंबर  - Marathi News | Raigad district ranks thirteenth in the state in vaccination; The government and the administration are working hard to deport Kareena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीकरणात रायगड तेराव्या क्रमांकावर; काेराेना हद्दपार करण्यासाठी सरकार, प्रशासनाने कसली कंबर 

तब्बल साडेआठ हजार आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटवर काम करणाऱ्यांनी काेराेनाची लस टाेचण्यासाठी नाेंदणी केली आहे. ...

पालिका क्षेत्रातील मुलांना उद्या मिळणार ‘दोन थेंब जीवनाचे’; ७३ हजार मुलांना पोलिओचा डोस - Marathi News | Municipal children will get 'two drops of life' tomorrow; Dose of polio to 73 thousand children | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालिका क्षेत्रातील मुलांना उद्या मिळणार ‘दोन थेंब जीवनाचे’; ७३ हजार मुलांना पोलिओचा डोस

आरोग्य विभाग झाला सज्ज, पालिका क्षेत्रात एकूण ७३ हजार ९३५ जणांची नोंदणी लसीकरणासाठी केली आहे ...

जेएनपीटी सेझचा आराखडा अंतिम टप्प्यात; सव्वादोन लाख लोकांना उपलब्ध होणार रोजगार - Marathi News | The design of the JNPT SEZ is in the final stages; Employment will be available to 12 lakh people | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी सेझचा आराखडा अंतिम टप्प्यात; सव्वादोन लाख लोकांना उपलब्ध होणार रोजगार

चार हजार कोटींचा खर्च : महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या प्रक्रियेनुसार ३ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान जेएनपीटी सेझच्या विकास आराखड्याच्या प्रस्तावावर लोकांच्या हरकती व सूचना मागविल्या होत्या. ...

बंदुकीतून सुटलेली गोळी थेट घराच्या परसात; सहा वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला - Marathi News | A bullet fired from a gun directly into the backyard; The six-year-old boy survived briefly | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बंदुकीतून सुटलेली गोळी थेट घराच्या परसात; सहा वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला

परहूर पाडा येथील घटना ...

सांडपाणी वाहिनीचे काम रखडल्याने गळती; महाड एमआयडीसीतील  कंपन्या १२ दिवस बंद - Marathi News | Leakage due to obstruction of sewer work; Companies in Mahad MIDC closed for 12 days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सांडपाणी वाहिनीचे काम रखडल्याने गळती; महाड एमआयडीसीतील  कंपन्या १२ दिवस बंद

मोठे नुकसान, महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी महाडमधील सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात आणून प्रक्रिया केले जाते. ...