लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा, अर्थसंकल्पातून अपेक्षा - Marathi News | Awaiting second phase of Nerul-Uran railway, expected from budget | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा, अर्थसंकल्पातून अपेक्षा

Nerul-Uran railway News : बहुप्रतिक्षीत नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम कधी पूर्ण होणार याबाबत सर्वाना उत्सुकता आहे. रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प भूसंपादन तसेच निधीअभावी रखडला होता. ...

Corona vaccination: कोरोना लसीकरणात प्रतिसाद वाढल्याने नवी मुंबईची आघाडी - Marathi News | Corona vaccination: Navi Mumbai leads due to increased response to corona vaccination | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Corona vaccination: कोरोना लसीकरणात प्रतिसाद वाढल्याने नवी मुंबईची आघाडी

Corona vaccination in Navi Mumbai : कोरोना लसीकरणाला नवी मुंबईमध्ये प्रतिसाद वाढू लागला आहे. प्रतिदिन निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टापैकी सरासरी ८९ टक्के उद्दिष्ट साध्य होऊ लागले आहे. ...

घातक पदार्थांमुळे मिळते दुर्घटनेला निमंत्रण, नागरिक, कामगारांचे जीवन धोक्यात - Marathi News | Hazardous substances invite accidents, | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घातक पदार्थांमुळे मिळते दुर्घटनेला निमंत्रण, नागरिक, कामगारांचे जीवन धोक्यात

उरण परिसरातील द्रोणागिरी नोडमधील पंजाब स्टेट कंटेनर अँड वेअर हाऊसिंग आणि बफरयार्डमध्ये अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात येत असलेल्या घातक पदार्थांच्या साठवणुकीमुळे आगीसारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

‘रायगडावरील राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या’ - Marathi News | ‘Allow access to Rajsadar on Raigad’ | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘रायगडावरील राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या’

Raigad News : पावसाळा व लॉकडाऊननंतर रायगड विकास प्राधिकरणाची सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा ते महादरवाजा मार्गाच्या उर्वरित पायऱ्यांचे बांधकाम, संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. ...

आपट्यात दुकानांचे गाळे व मंदिरातील दानपेटी फोडून चोरी - Marathi News | Shoplifting and temple donation boxes smashed and stolen in Apta | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आपट्यात दुकानांचे गाळे व मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

आपटा गावातील दुकानांचे गाळे व दत्त मंदिरातील दानपेटी फोडून एकूण २८,४०० रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्राची परवानगी, दिलीप जाेग यांच्या आंदाेलनाला यश - Marathi News | Permission of Center for repair of Alibag-Wadkhal road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्राची परवानगी, दिलीप जाेग यांच्या आंदाेलनाला यश

Alibag-Wadkhal road News : पीएनपी जंक्शन, धरमतर पूल ते जेएसडब्ल्यू धरमतर गेट ते रेल्वे अंडरपास ते धरमतर पोलीस चौकी ते वडखळ नाका सकर्लसह रस्त्याचे काँक्रिटीकरण पीएनपी आणि जेएसडब्ल्यू या खासगी कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून करावे, अशी मागणी खड्डे ...

कृषिपंप वीजजोडणी धोरणच्या अटी शिथिल करा, पुनर्विचार करण्याची मागणी - Marathi News | Relax the terms of agricultural pump connection policy | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कृषिपंप वीजजोडणी धोरणच्या अटी शिथिल करा, पुनर्विचार करण्याची मागणी

agricultural pump news : सरकारच्या नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२०मधील अटी कोकणातील विषेशतः रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नसल्याने त्या अटी व शर्थींचा पुनर्विचार करून त्यामध्ये दुरुस्ती करावी ...

पालीतील शेतकऱ्याने फुलवली बहुपीक शेती - Marathi News | Multicultural farming by Pali farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालीतील शेतकऱ्याने फुलवली बहुपीक शेती

Farmer News : कोरोनामुळे मंडप डेकोरेशनचा धंदा ठप्प झाला, मग आता करायचे काय या चिंतेत असलेले पालीतील दीपक शिंदे यांनी आपल्या शेतात बहुपीक पद्धतीचा वापर केला. ...

‘कोविड-19’शी लढताना सरकारने नागरिकांना दिले महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे सुरक्षा कवच - Marathi News | Government provides security cover to Mahatma Jyotiba Phule Janaarogya Yojana while fighting 'Covid-19' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘कोविड-19’शी लढताना सरकारने नागरिकांना दिले महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे सुरक्षा कवच

कोरोना रुग्णांना अंगिकृत खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये , तसेच सर्वच नागरिकांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा,यासाठी मर्यादित कालावधीसाठी योजनेची व्याप्ती सर्व नागरिकांसाठी वाढविण्याचा प्रस्ताव राज्य आरोग्य हमी सो ...