राज्य परिवहन महामंडळाला पर्यायी व्यवस्था म्हणून ट्रॅव्हल्सकडे पाहिले जाते. उन्हाळी, दिवाळी सुट्टी सोडले, तर ऑफसीजनमध्ये महामंडळपेक्षा कमी भाड्यात प्रवासी, ट्रॅव्हल्सने गावी ये-जा करतात. ...
ग्रामीण भागातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील स्ट्रीट लाइट, दिवाबत्तीपोटी साडेआठ कोटींची थकबाकी आहे. थकीत रकमेच्या वसुलीसाठी तीन वेळा नोटीस बजाविल्यानंतरही वीजबिलाची रक्कम भरण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे. ...
पनवेल पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाचे कशावरच नियंत्रण नसल्याने वेगवगेळ्या आस्थापनांच्या ठिकाणी सर्रास कोविडचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. ...
कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून कारवाईचे उल्लंघन केल्यास पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत आस्थापना सील होणार आहेत. पोलीस विभाग आणि पालिकेचे कर्मचारी संयुक्तिकरित्या कारवाई करणार आहेत. ...
महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग आहे. त्या ठिकाणची लोकसंख्या मोठी आहे. ...
पोलीस कारवाई काही प्रमाणात थंडावली आहे. परिमंडळ दोनमध्ये मोजक्याच ठिकाणी वाहनांची तपासणी होते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार कार्यक्रम पार पडत आहेत का? याबाबत योग्य ती तपासणी करणारी यंत्रणाच नसल्याने पालिका क्षेत्रात कोविडचे नियम पायदळी तुडविण्या ...
कोरोना लसीकरणासाठी शासनाने प्रत्यक्ष आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार लस उपलब्ध होताच रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. ...
डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने मौजे शहाबाज येथील रस्त्यालगतच्या १० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये कंपनीतून निघणाऱ्या मातीचा भराव विना परवाना केला हाेता. ...