हे काम करीत असताना एकदा मला ताप आला. हा ताप आठ दिवस टिकला. छातीचा सीटीस्कॅन केला, त्यात कोविड न्यूमोनियाचे निदान झाले. एवढा कोविड रुग्णांशी संपर्क आल्याने मला कोविड झाल्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. ...
ॲड. गजानन डुकरे यांनी ९० किलोमीटरचे अंतर केवळ ३ तास २८ मिनिटांमध्ये पूर्ण करून त्यांनी कर्जत तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उंचावले आहे. ...
नववधूचा शिक्षणाला पाठिंबा, सुसरवाडी येथील अनंता हरी आमले यांची मुलगी चंद्रकला हिचा विवाह मुरबाड केळेवाडी येथील माणिक पोकळा यांचा मुलगा नीलेश याच्याशी दोन महिन्यांपूर्वी ठरला होता. ...
मला एक शिकायला मिळाले की आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. लाखो वर्षांपासून माणूस जगण्यासाठी संघर्ष करीत असताना कोरोनासारखी किती जीवघेणी संकटे तो झेलीत आला असेल. ...