रायगड जिल्हा परिषदेच्या नारायण नागू पाटील व स्व. प्रभाकर पाटील या सभागृहांमध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी होत्या. ...
ॲड. आस्वाद पाटील यांनी जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुधाकर माेरे यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. काेराेना कालावधीत आव्वाच्यासव्वा किमतीमध्ये साधन-सामग्रीची खरेदी आली अंगाशी ...