एलबीटी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविलेल्या तीन पर्यायांवर विचार करण्यासाठी रविवारी वाशीत झालेल्या व्यापा:यांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. ...
नातेवाईकांच्या लगAातून रात्री बारा वाजता घरी परतत असताना आरोपी नवीन बाळू वरठा (25) व संतोष मधू घिंभल (22) यांनी शारीरीक जवळीक साधून त्यांचा विनयभंग केला. ...
अनेक दिवसांनी एकाच दिवशी प्रदर्शित झालेले दोन चित्रपट हिट ठरण्याचा फॉम्यरुला या वेळी घडला. या वेळी ‘हॉलीडे’ आणि ‘फिल्मीस्तान’ हे दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित झाले. ...
बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कृषी क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे ...
पश्चिम उपनगरांत सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत असून, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, दिंडोशी, कांदिवली आणि गोरेगाव येथे सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट झाला आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण व्हावे आणि विद्यार्थ्यांना जवळच शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी विद्यापीठाने ठाणे उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ...