लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेट्रोच्या सुरक्षेला पावणोदोन कोटी - Marathi News | The safety of the Metro is about Rs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रोच्या सुरक्षेला पावणोदोन कोटी

हजारो कोटी रुपये खर्च करून उभ्या केलेल्या मेट्रोच्या सुरक्षेसाठीही मोठी रक्कम एमएमआरडीएला मोजावी लागणार आहे. ...

झाडाने अडवली मध्य रेल्वेची वाट - Marathi News | The tree blocked the central railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाडाने अडवली मध्य रेल्वेची वाट

पावसाळ्यात रेल्वेचा बो:या वाजण्याआधीच मंगळवारी त्याचे प्रात्यक्षिकच रेल्वे प्रवाशांना दिसून आले. ...

शेकडोंचे घरांचे स्वप्न भंगले - Marathi News | Dreams of hundreds of homes broke | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेकडोंचे घरांचे स्वप्न भंगले

शहरात बीएसयूपी (बेसिक सव्र्हिस फॉर अर्बन पुअर) या योजनेंतर्गन केंद्राकडून आलेला 35 कोटींचा निधी पालिकेच्या नाकर्तेपणामुळे परत गेला आहे. ...

खारघरमध्ये रिक्षा बंद - Marathi News | Rickshaw closure in Kharghar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खारघरमध्ये रिक्षा बंद

खारघर परिसरात अनधिकृत प्रवासी वाहतूकदारांचे स्तोम माजले आहे. याचा फटका परवानाधारक रिक्षा चालकांना बसला आहे. ...

..तर बस वाहतूक बंद करा - हायकोर्ट - Marathi News | Just so stop the traffic - HiCort | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तर बस वाहतूक बंद करा - हायकोर्ट

बसमधील आपातकालीन खिडकी अपघातजन्य परिस्थितीत प्रवाशांना बाहेर पडण्या योग्य नसल्यास अशा बसची सेवा तात्काळ बंद करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले़ ...

धान खरेदीवरुन विधानसभेत गदारोळ - Marathi News | Growth in the assembly by purchasing paddy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धान खरेदीवरुन विधानसभेत गदारोळ

केंद्र सरकारशी चर्चा करुन बुधवारी विधानसभेत निवेदन करु, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिले. ...

ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणार - Marathi News | Restructuring of Village Water Supply Committees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणार

ग्रामीण पाणी पुरवठा समित्यांची पुनर्रचना करून या समित्यांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा समावेश केला जाईल. ...

शेअर बाजाराची तेजी कायम - Marathi News | The stock market continued to grow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेअर बाजाराची तेजी कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गुंतवणूकदारांकरिता अनुकूल आर्थिक धोरण स्वीकारल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ...

केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा मृत्यू - Marathi News | KEM hospital resident doctor dies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा मृत्यू

महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर ओमप्रकाश शर्मा (27) यांचा सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...