लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जत तहसील कार्यालयात सीसी टीव्ही कॅमेरे - Marathi News | CC TV cameras in Karjat tehsil office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जत तहसील कार्यालयात सीसी टीव्ही कॅमेरे

कर्जत तालुक्यातील सरकारी अधिकारी मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात लाचखोरीच्या प्रकरणात पकडले गेले. ...

स्वच्छतेचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवा - Marathi News | Spread hygiene message to the public | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छतेचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवा

पाणी गुणवत्ता आणि स्वच्छतेचा संदेश जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवावा असे मार्गदर्शन, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी येथे बोलताना केले. ...

तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन - Marathi News | According to the date Shivrajyabhishek day on the fort Raigadara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन

ज्येष्ठ शु. त्रयोदशी या दिवशी छ. शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावर स्वत: राज्याभिषेक घडवून घेतला. ...

बालमजुरी घटली - Marathi News | Child labor decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालमजुरी घटली

रायगडात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बालमजुरांची संख्या कमी असल्याचे गेल्या काही वर्षात टाकलेल्या धाडसत्रावरून स्पष्ट झाले आहे. ...

पोलिसांचा दर्जा होणार जागतिक - Marathi News | Globalization of Police Status | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांचा दर्जा होणार जागतिक

या विषयातील तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. ...

‘अच्छे दिन नहीं बुरे दिन आयेंगे’ - Marathi News | 'Good days will not come bad days' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अच्छे दिन नहीं बुरे दिन आयेंगे’

अंमलबजावणी केली नाही तर अच्छे दिन नही बुरे दिन आयेंगे, असा घरचा अहेर काँग्रेसचे सदस्य बाबा सिद्दीकी यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेत दिला. ...

1.28 कोटी विद्याथ्र्याना खुषखबर - Marathi News | 1.28 crore students are happy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :1.28 कोटी विद्याथ्र्याना खुषखबर

1 कोटी 28 लाख विद्याथ्र्याना मोफत गणवेश आणि मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज विधानसभेत सांगितले. ...

‘त्या’ आंदोलकांवरील गुन्हा कायम - Marathi News | The crime of 'those' protesters continued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ आंदोलकांवरील गुन्हा कायम

एकाही आंदोलकाला सोडणार नाही अथवा त्यांच्यावरील एकही गुन्हा मागे घेणार नाही, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केले. ...

लैंगिक शोषणाच्या चौकशीसाठी समिती ! - Marathi News | Committee for sexual harassment inquiry! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लैंगिक शोषणाच्या चौकशीसाठी समिती !

झोपी गेलेल्या ठाण्यातील राजकीय मंडळींना आता जाग आली असून, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...