लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
साकीनाका, विमानतळ स्थानक वर्दळीचे - Marathi News | Sakinaka, airport station wardle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साकीनाका, विमानतळ स्थानक वर्दळीचे

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावू लागलेली मेट्रो रेल्वे साकीनाका, मरोळ नाका आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुखद दिलासा देत आहे ...

ट्रक अपघातात वाहतूक पोलीस जखमी - Marathi News | Traffic Police injured in truck accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रक अपघातात वाहतूक पोलीस जखमी

ड्युटी पूर्ण करून घरी निघालेले संदीप शिकदे (३९) हे पोलीस शिपाई ट्रकच्या धडकेत जखमी झाले. ...

मनसेच्या नगरसेवकाला भांडुपमध्ये मारहाण - Marathi News | MNS corporator assaulted by a corporator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या नगरसेवकाला भांडुपमध्ये मारहाण

भांडुपमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक रूपेश वायंगणकर यांना काल रात्री दोन गर्दुल्ल्यांनी मारहाण केली. ...

झोपड्यांनी नाले गाळात - Marathi News | Hut slopes in the gutters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांनी नाले गाळात

मुंबई शहर आणि उपनगरातील नाल्यांच्या साफसफाईच्या कामात कुचराई केल्याप्रकरणी प्रशासनावर चिखलफेक करण्यात येत आहे ...

विद्यापीठाच्या शुल्कवाढीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत - Marathi News | The university's decision to increase the fees for the university is in the management conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या शुल्कवाढीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत

महाविद्यालयांच्या शुल्कवाढीबाबत विद्यार्थी संघटनांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाने गुरुवारी फोर्ट कॅम्पसमध्ये बैठक आयोजित केली होती ...

विद्यार्थ्यांच्या मोर्चानंतर नाला होणार साफ - Marathi News | After clearance of the students' front, there will be a rug | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या मोर्चानंतर नाला होणार साफ

या नाल्याच्या परिसरात शाळा व महाविद्यालय असून त्यात हजारो विद्यार्थी शिकत आहेत या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून त्यांना अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. ...

मनसेत राजीनामा नाट्य - Marathi News | MNSAT resignation drama | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेत राजीनामा नाट्य

लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर नवी मुंबई मनसेत राजीनामा नाट्याने वेग घेतला आहे ...

पोलीस भरतीची लेखी परीक्षा - Marathi News | Police recruitment written examination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस भरतीची लेखी परीक्षा

नवी मुंबई पोलिस भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आज नेरुळ येथे झाली. २८४ पोलिस भरतीसाठी ही निवड प्रक्रीया होत आहे. ...

स्थायी समिती बैठकीत गदारोळ - Marathi News | Standing Committee meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थायी समिती बैठकीत गदारोळ

स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत शिवसेनेचे नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी महापालिका आयुक्तांना लकवा मारला आहे ...