लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाळीस टक्के ज्येष्ठांकडे होतेय दुर्लक्ष! - Marathi News | Forty percent of young people have neglected! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाळीस टक्के ज्येष्ठांकडे होतेय दुर्लक्ष!

आजी - आजोबा घरात असले की एक आधार असतो, कोणतेही काम करताना मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, ही संस्कृती मुंबईसारख्या शहरात कुठेतरी हरवत जाताना दिसत आहे. ...

वाशीत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी जनजागृती मोहीम - Marathi News | Mass awareness campaign for senior citizens of Vashi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाशीत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी जनजागृती मोहीम

वर्ल्ड एल्डर अ‍ॅब्युज डे निमित्त ग्लोबल सक्सेस फाउंडेशनच्या वतीने आज वाशीत जनजागृती मोहिम राबविली. यात ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. ...

मनसेच्या पदाधिकाऱ्यांत हाणामारी - Marathi News | MNS office bearers clash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या पदाधिकाऱ्यांत हाणामारी

पक्षांतर्गत वादातून मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये मारामारीची घटना. ...

बनावट जाहिरातींद्वारे फसवणूक - Marathi News | Fraud by fake advertisements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट जाहिरातींद्वारे फसवणूक

कार विक्रीची जाहिरात देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये तीन नायजेरीयन व्यक्तींचा समावेश आहे ...

तलावांची सुरक्षा ऐरणीवर - Marathi News | Pool safety alarm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलावांची सुरक्षा ऐरणीवर

महापालिका क्षेत्रातील तलावांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने सुखावले आदिवासी - Marathi News | Tribal tribals celebrate with district collectors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने सुखावले आदिवासी

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धोदानी या दुर्गम आणि आदिवासी गावात जाण्यास दळणवळणाचे काहीच साधन नसल्याने या ठिकाणी फारसे कोणी फिरकत नाही ...

दासभक्तांनी केली रुग्णालयाची स्वच्छता - Marathi News | Hospital cleanliness by the servants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दासभक्तांनी केली रुग्णालयाची स्वच्छता

ऐतिहासिक काळात नबाब सरकारने मुरुड शहरातील नागरिकांसाठी लेडी कुलसूम बेगम रुग्णालयाची निर्मिती केली होती. ...

धरमतर जेट्टी विस्तारात विघ्ने - Marathi News | Wiggles in the diminished jetty extension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धरमतर जेट्टी विस्तारात विघ्ने

धरमतर खाडीत होऊ घातलेल्या धरमतर जेट्टी विस्तार प्रकल्पाची जनसुनावणी निर्विघ्नपणे पार पडली ...

गैरव्यवस्थेचे बळी - Marathi News | Victim of mismanagement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गैरव्यवस्थेचे बळी

खेड्यापाड्यांतून आलेले हे तरुण भरतीच्या ठिकाणी मध्यरात्री पोहोचून मिळेल त्या जागेवर आसरा घेतात़ खाद्यपदार्थाची उपलब्धता तर दूरच, पिण्यासाठी पुरेसे पाणीही त्यांना उपलब्ध करून दिले जात नाही. ...