महिला प्रवाशांवरील वाढत्या हल्ल्यांसह छेडछाड आणि डब्यातील चोऱ्यांवर अंकुश मिळवण्याच्या दृष्टीने सीसी कॅमेऱ्यांचा प्रस्ताव मध्यसह पश्चिम रेल्वेवर विचाराधीन होता ...
रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतापलेल्या नातेवाइकांनी शनिवारी गोवंडी येथील एका खाजगी रुग्णालयाची तोडफोड करीत रुग्णालय बंद केले. ...
मागील आठवड्यातील रविवारी सुरु झालेल्या मेट्रो रेल्वेने पहिल्याच दिवशी २३० फेऱ्या पूर्ण करत तब्बल २ लाख प्रवासी वाहून नेल्यानंतर दुसऱ्या रविवारही मेट्रो राइडसाठी प्रवाशांनी तुफान गर्दी केली होती ...
‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा...’ अशा नानाविध घोषणांनी गेल्या काही दिवसांत दुमदुमलेल्या आझाद मैदानात रविवारी मात्र स्मशानशांतता होती ...
नुकताच येथील कामगार प्रताप मते यांचा झालेला मृत्यूही या गैरसोयीतूनच झाल्याची तक्रार होत असताना या सुविधांकडे मात्र महामंडळ डोळेझाक करीत असल्याचेच समोर आले आहे. ...
विजेची समस्या उग्र स्वरुप धारण करीत असताना वसईच्या विविध मुख्य रस्त्यांवर मात्र दिवसाही पथदिवे सुरूच आहेत. या दिवाळीबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. ...
कोकणच्या डोंगरदऱ्यात रेल्वे गाडी धावणार हे कोकणवासीयांचे स्वप्न कोकण रेल्वेने पूर्ण केले. मात्र गाव आणि शहरापासून कोसो दूर अंतरावर रेल्वे स्थानक उभारण्यात आले आहे ...