लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ससून डॉक बंदरातील समस्या दूर करण्याचे आश्वासन - Marathi News | The assurance to remove the problem in the Sassoon Dock Band | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ससून डॉक बंदरातील समस्या दूर करण्याचे आश्वासन

राज्यातील मच्छिमारांसाठी ससून डॉक बंदर एकमेव बंदर आहे. मुंबई, ठाणे, रायगड आदि जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बोटी ससुनडॉक बंदरात लागतात ...

रस्त्यालगत औषधे टाकणाऱ्या विक्रेत्यावर कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action on the drug peddlers on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यालगत औषधे टाकणाऱ्या विक्रेत्यावर कारवाईची मागणी

पनवेल शहरातील द्वारका हॉटेलसमोरील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात औषधे टाकली जात असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ...

मराठा रेजीमेंट कोकणसाठी सज्ज - Marathi News | Maratha Regiment ready for Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा रेजीमेंट कोकणसाठी सज्ज

१९८९ पासून या सर्व गावांतील शेकडो कुटुंबांनी निसर्गिक आपत्तीचे रौद्ररुप,कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी, जीवितहानी अनुभवली आहे. ...

सिडकोच्या नियोजनात बिल्डरचा फेरफार - Marathi News | Builder's modification in CIDCO's planning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोच्या नियोजनात बिल्डरचा फेरफार

सर्वत्र आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन सुरू असताना बिल्डरने सिडकोच्या नियोजनात असलेल्या गटारात फेरफार केल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे ...

संतप्त ग्रामस्थांनी बांध फोडले - Marathi News | The angry villagers broke the dam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतप्त ग्रामस्थांनी बांध फोडले

दरम्यान समुद्राच्या भरतीच्या पाणी ज्या खांजण जमिनीत पसरते. ...

चोरलेल्या मालासह आठ जणांची टोळी जेरबंद - Marathi News | Eight gangs of robbery with stolen goods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरलेल्या मालासह आठ जणांची टोळी जेरबंद

याबाबतीत बोईसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोईसर येथील दांडीपाडा येथे राहणाऱ्या रविंद्र राजू (१९) हा एक वर्षापूर्वी सदर कंपनीत काम करत होता. ...

सफाळ्यात वीज कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Front for electricity in the electricity office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाळ्यात वीज कार्यालयावर मोर्चा

गेल्या काही दिवसांपासून सफाळे परिसरात दिवस-रात्र वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू असून, नागरिकांसह व्यापारीवर्ग व छोट्या उद्योजकांना मोठा फटका बसला. ...

तलाठी कार्यालय बंद - Marathi News | Talathi office closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलाठी कार्यालय बंद

लोकसभा निवडणुकीत व आचारसंहिता काळात सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने कामाला लावले खरे त्या काळात अनेक विकासकामे, ग्रामस्थांची कामे ठप्प झाली होती ...

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचेही लक्षवेधी यश - Marathi News | Students of municipal schools also have significant achievements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचेही लक्षवेधी यश

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनीही दहावीच्या परीक्षेमध्ये लक्षवेधी यश मिळविले आहे. ९६.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ...