महापालिकेने गेल्या पाच वर्षात ३ हजारापेक्षा जास्त अवैध बांधकामावर पाडण्याची कारवाई केली असून ६५० जणांवर एमआरटीपअंतर्गत गुन्हे केल्याची माहिती पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिली आहे ...
संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा राज्य शासनाने संकल्प केला. त्यादृष्टीने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत आदेश काढण्यात आले. घर तिथे शौचालय, शहरी भागात वस्ती शौचालय अशी योजना राबवण्यात आली. ...
महापौर कॅटलिन परेरा यांच्या दालनात सोमवारी झालेल्या एलबीटी (स्थानिक संस्था कर) हटावसंबंधी झालेल्या बैठकीत बहुतांशी व्यापाऱ्यांनी एलबीटी तसेच जकातीऐवजी व्हॅटवरील अधिभाराला पसंती दिली आहे. ...
घाण, कचरा, मच्छर, दूषित पाणी आदी विविध कारणांमुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात आरोग्य अधिकाऱ्यांची भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. ...
पहिल्यांदा टी.व्ही वर मला रिपोर्टिंग करताना पाहून माज्या आई- बाबांना भरुन आलं. अगदी गावावरुन अभिनंदनाचे फोन आले. काही दिवसांनी माझा मित्र म्हणाला, किती दिवस आपण नोकरी करायची? ...
पोलादपूर येथे एका कार्यक्रमासाठी खासदार आठवले आले असता महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार आठवले यांनी हे वक्तव्य केले. ...