नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
दोन मोठय़ा स्फोटांनी नुकसान झालेल्या भारतीय नौदलाच्या पाणबुडी सिंधुरक्षकला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न नौदलाकडून करण्यात येत आहेत. ...
फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. ...
माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून एका 27वर्षीय विवाहितेची सासरच्यांनी जाळून हत्या केल्याची घटना धारावीत घडली. ...
मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर अद्याप पाहिजे तसा तो बरसलेला नाही. ...
बीच सेफ्टी साहित्य खरेदीला जुन्या दराने कंत्रटदाराने दिलेला नकार, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील समुद्रकिना:यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
दहावी, बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये ज्या विद्याथ्र्यानी 9क् टक्के गुण संपादन केले आहेत ...
आयुक्तांना उद्देशून लकवा शब्दाचा उच्चार केल्यामुळे महापालिकेमध्ये मान - अपमान नाटय़ रंगले आहे. ...
सोनसाखळी चोरटय़ांवर वचक ठेवण्यासाठी ठाणो पोलिसांनी ‘मोक्का’सारख्या कठोर कारवाईचा पवित्र हाती घेतला. ...
महाराष्ट्रात महायुती विधानसभा निवडणूक लढतांना पक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही. ...
मुंबई विद्यापीठाचा अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स हा विभाग देशातीलच नव्हे, तर परदेशातील नाटय़ प्रशिक्षण देणा:या संस्थांमध्ये अग्रणी मानला जाऊ लागला आहे. ...