पावसाची दडी आणि तलावांमध्ये घटत असलेल्या पाण्याच्या पातळीने धोक्याची घंटा वाजवली आह़े ...
राष्ट्रवादीच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी आज भाजपात प्रवेश केला. ...
भाजपाने दाखविलेल्या चांगल्या दिवसांचे स्वप्न भंगले आहे. ...
म्हाडाच्या वतीने येत्या बुधवारी (दि.25) काढण्यात येणा:या घरांच्या सोडतीवेळी अर्जदारांना उपस्थित राहण्यासाठी प्रवेशिकांची (पास) उपलब्धता करण्यात आलेली आहे. ...
मंत्रलयाच्या विस्तारित इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आज किरकोळ आग लागल्याने कर्मचा:यांची धावपळ उडाली. ...
पोलीस भरती प्रक्रियेत पाच उमेदवारांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस महासंचालक संजीव दयाळ व पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिल़े ...
घरात एकाकी मोलकरणीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुरिअर बॉयला इमारतीतल्या अन्य रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ...
महानगरपालिकांतील स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) आणि जकात कर रद्द केल्यास सर्व महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकारी संपावर जातील, ...
लोकल पास महागल्याने सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी पास काढण्यासाठी एकच गर्दी मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांच्या तिकीट खिडक्यांवर झाली. ...
वाडा बसस्थानकाला आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी सोमवारी भेट देऊन आगाराची पाहणी केली. ...