लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आठ पोलिसांवर गुन्हा - Marathi News | Crime against eight police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठ पोलिसांवर गुन्हा

आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवला़ बलात्कार, जीवे मारण्याची धमकी देणो, घुसखोरी करणो यासह विविध कलमाअंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आह़े ...

कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाचा खर्च पालिका करणार - Marathi News | The cost of a wounded child in a dog attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाचा खर्च पालिका करणार

शाहीद नसीम सय्यद याच्या उपचाराचा सर्व खर्च ठाणो महापालिका उचलणार असल्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. ...

कांदा साठेबाजांवर कारवाई करा - Marathi News | Take action against onion stockists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा साठेबाजांवर कारवाई करा

व्यापारी आणि एपीएमसी मधील अधिका-यांच्या साटेलोटय़ामुळे कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही कांद्याचे भाव कडाडले आहेत. ...

एपीएमसी संचालक मंडळाला तूर्त दिलासा - Marathi News | Coming soon to the APMC Board of Directors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एपीएमसी संचालक मंडळाला तूर्त दिलासा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला आज तात्पुरता दिलासा मिळाला. ...

बोगस रेशनकार्डधारकांचे धान्य बंद केले का ? - Marathi News | Stop the bogus ration card holders? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस रेशनकार्डधारकांचे धान्य बंद केले का ?

बोगस रेशनकार्डधारकांना शिधावाटप केंद्रावर धान्य देणो बंद केले की नाही, याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले. ...

सीएनजीच्या स्फोटात रिक्षा खाक - Marathi News | Rickshaw khak in CNG blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएनजीच्या स्फोटात रिक्षा खाक

धूर येऊन उलटलेल्या रिक्षातून किरण लाड या 64 वर्षाच्या आजोबांनी आपल्या अडीच वर्षाच्या नातवाला सुखरूप बाहेर काढले. ...

ज्येष्ठांचा डबा रेल्वे बोर्डाच्या प्रतीक्षेत! - Marathi News | Senior cabin waiting for Railway Board! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठांचा डबा रेल्वे बोर्डाच्या प्रतीक्षेत!

ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेमध्ये स्वतंत्र डबा असावा यासाठी गेल्या पंधरा वर्षात दोन वेळा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला ...

भाजपा कार्यसमितीची मुंबईत होणार बैठक - Marathi News | Meeting of BJP will be held in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा कार्यसमितीची मुंबईत होणार बैठक

येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विस्तारित कार्यसमितीची बैठक येत्या 2 व 3 जुलै रोजी होणार ...

99 टक्के माजी मुख्यमंत्र्यांचा मराठा समाज मागासलेला कसा ? - Marathi News | 99 percent of the former Chief Minister of the Maratha society how backward? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :99 टक्के माजी मुख्यमंत्र्यांचा मराठा समाज मागासलेला कसा ?

मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आह़े ...