लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जलवाहिन्यांना गळती - Marathi News | Water leakage leakage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिन्यांना गळती

जुनाट जलवाहिनी त्याचबरोबर अनधिकृत झोपडपट्टीधारक पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीची तोडफोड करीत आहेत ...

मुलाने केला आईचा खून - Marathi News | The boy had murdered his mother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलाने केला आईचा खून

रोहे तालुक्यातील पिंगळसई आदिवासीवाडीत राहणाऱ्या एका महिलेचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती ...

कारखानदारांच्या समस्या सुटणार! - Marathi News | Manufacturers' problems will be resolved! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारखानदारांच्या समस्या सुटणार!

महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांकडे उत्पादन क्षमता उत्तम असली तरी कारखानदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ...

पल्लवीचा मारेकरी दोषी! - Marathi News | Pallavi's killer guilty! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पल्लवीचा मारेकरी दोषी!

अॅड़ पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी साजीद अहमद मुघलला दोषी धरल़े येत्या गुरुवारी साजीदला कोणती शिक्षा द्यावी, ...

आदिवासीला आयकराचा धक्का - Marathi News | Adivasi Pushkar Pushkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासीला आयकराचा धक्का

ज्या आदिवासींच्या घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यांनाच आयकर विभागाने सव्वापाच कोटींच्या व्यवहारावरील आयकर भरण्याची नोटीस पाठविली आहे. ...

महाराष्ट्रातून ‘आप’ची माघार ? - Marathi News | AAP's withdrawal from Maharashtra? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातून ‘आप’ची माघार ?

हाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा विचार आम आदमी पार्टीत (आप) सुरू असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रंनी दिली. ...

ठाणो मेट्रोच्या सव्र्हेक्षणाला सुरुवात - Marathi News | Thanu Metro starts the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणो मेट्रोच्या सव्र्हेक्षणाला सुरुवात

ठाण्यात येऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सव्र्हेक्षणाला अखेरीस सोमवारी सकाळपासूनच एमएमआरडीएच्या अधिका:यांनी ठामपा अधिका:यांसमवेत सुरुवात केली. ...

अतिरिक्त शिक्षकांप्रश्नी समिती स्थापन - Marathi News | Establishment of Additional Teachers Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिरिक्त शिक्षकांप्रश्नी समिती स्थापन

नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने शालेय शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. ...

मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी नाही - Marathi News | Notification of Maratha reservation is not in progress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी नाही

नुकत्याच जाहीर झालेल्या मराठा व मुस्लीम आरक्षणाची अधिसूचना अद्याप जारी झाली नसल्याचे अॅडव्होकेट जनरल डी़ज़े खंबाटा यांनी सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केल़े ...